Sunday, June 28

Tag: Strong Families” campaign to be implemented in Nanded district

“Healthy Women, Strong Families”  ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार

“Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्यानुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी समाप्त होणारे " स्वस्थ नारी, सशक्त परिवार " हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सुरु करण्यात येणार आहे. सदर अभियान महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारतर्फे साजरा करण्यात येणा-या पोषण महिन्याशी जुळवून राबविण्यात येणार असून या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते मध्य प्रदेशातील इंदौर येथून करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे (AAMs), हेल्थ पोस्ट्स, ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे (U/PHCs), ग्रामीण रुग्णा...
error: Content is protected !!