Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - blood donation camps ; स्वांतत्र्य दिनी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन हे मुस्लिम सेवा संघाचे समाजोपयोगी कार्य
नांदेड सोशल वर्क August 16, 2025

blood donation camps ; स्वांतत्र्य दिनी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन हे मुस्लिम सेवा संघाचे समाजोपयोगी कार्य

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
NNL TeamBy NNL TeamAugust 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

 नांदेड l आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या दिडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्त महापुरुषांसह नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करणे, हे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघासह अन्य सेवाभावी संस्थांचे समाजोपोगी कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी काढले आहेत.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मस्जिद – ए – युनुस बाबूसेठ फॅमिली आणि फ्रेंड्स, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ आणि हॅपी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या शौर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन २०१९ पासून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत.

या शिबीर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध भंतेजी पय्याबोधी थेरो, मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद अब्दुल साहब,हिंदु धर्मगुरू बाळगीर पंचगीर महाराज,ख्रिश्चन धर्मगुरु फादर प्रशांत चादोरीकर, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह चिरागिया, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाची पवार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख,आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष आयुबखान पठाण, उपाध्यक्ष कासिम वाशिम बाबुशेठ, हॅपी क्लब फाउंडेशन चे अध्यक्ष मोहम्मद शोहेब यांनी यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दिवसभर सुरू असलेल्या या शिबिराला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वंयस्फूर्तपणे रक्तदान केले.त्यामुळे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमने यावेळी ७९ बाटल्या रक्त संकलित केले. तसेच अनेक सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

धर्म, जाती भेद विरहित स्तुत्य उपक्रम भंते पय्याबोधी,भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मस्जिद – ए – युनुस बाबूसेठ फॅमिली आणि फ्रेंड्स, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ आणि हॅपी क्लब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबीराचा उपक्रम हा सर्व धर्म, जाती भेद विरहित आणि अन्य सामाजिक संघटनांनी अनुकरण करावे असा स्तुत्य उपक्रम आहे,तसेच अशा समाजोपयोगी उपक्रमाची आपल्या देशात सद्द्याच्या काळाची गरज आहे.

असे प्रतिपादन बौद्ध भंते पय्याबोधी थेरो यांनी यावेळी केले,तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष आयुबखान पठाण, उपाध्यक्ष मोहम्मद कासिम वाशिम बाबु शेठ, हॅपी क्लब फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद शोहेब ॲड.मोहम्मद युनुस आवेस भाई मोहम्मद तहा मोहम्मद तला यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत भंते पय्याबोधी थेरो यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Organizing blood donation camps on Independence Day is a social service work of Muslim Seva Sangh.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते महाअभिषेक
Next Article Award : नावामनपाचे डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना वार्षिक उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Palaspan : पळसपान स्नेहसंमेलनात बहारदार सादरीकरण — कलागुणांनी प्रेक्षकांची जिंकली मने

January 7, 2026

The journey of newspapers…till today! वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

January 5, 2026

taluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा संघ प्रथम -NNL

August 13, 2024

Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL

July 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

MLA Pratap Patil Chikhlikar : माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे – आमदार प्रताप पाटील चिखलीकर -NNL

Hunger stricke : प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप

कै. शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

Dr. Rajendra Wankhede : “माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट करणार” — डॉ. राजेंद्र वानखेडे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?