Sunday, June 28

Tag: Organizing blood donation camps on Independence Day is a social service work of Muslim Seva Sangh.

blood donation camps ; स्वांतत्र्य दिनी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन हे मुस्लिम सेवा संघाचे समाजोपयोगी कार्य

blood donation camps ; स्वांतत्र्य दिनी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन हे मुस्लिम सेवा संघाचे समाजोपयोगी कार्य

नांदेड, सोशल वर्क
 नांदेड l आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या दिडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्त महापुरुषांसह नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करणे, हे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघासह अन्य सेवाभावी संस्थांचे समाजोपोगी कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी काढले आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मस्जिद - ए - युनुस बाबूसेठ फॅमिली आणि फ्रेंड्स, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवा संघ आणि हॅपी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या शौर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन २०१९ पासून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रेल्वे स्टेशन...
error: Content is protected !!