श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए,एस,आय) बाबू नानू जाधव यांनी सन २०१३ ला विभागीय अर्हेता परीक्षा दिली होती. त्यांत ऊतिर्ण झालेले बाबू जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे.


बाबू जाधव हे सन २०१३ मध्ये शिदखेड पोलीस स्टेशन येथे जमादार म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यानी विभागिय परीक्षा दिली ,दि २४.७.२०२५ रोजी जाधव यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे.

बाबू जाधव यांना माहूर पोस्टे येथे नेमणूक देण्यात आली आहे ते दि,१० ऑगस्ट रोजी माहूर पोस्टे येथे हजर झाले असता पोलीस निरीक्षक गणेश कराड,पालसिंग ब्राह्मण,संदिप अंनेबोईनवाड, गजानन चौधरी,गेडाम, गजानन जाधव, पवन राऊत, गुहरक्षक दलाचे शे,रज्जाक,एस.पि.भगत.राहूल राठोड,अदिंनी अभिनंदन केले.



