Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CPI(M) protests ; शासकीय आणि खाजगी दवाखान्याच्या विरोधात माकपची निदर्शने
नांदेड महाराष्ट्र July 29, 2025

CPI(M) protests ; शासकीय आणि खाजगी दवाखान्याच्या विरोधात माकपची निदर्शने

NNL TeamBy NNL TeamJuly 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागपंचमीच्या दिवशी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

२० जुलै रोजी एक दलित कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात दाखल झाली होती. तीची प्रसूती झाल्यावर त्या महिलेला बेड मिळाला नाही. किंबहुना त्या माहिलेला नवजात बाळासह जमिनीवर बराच वेळ टाकण्यात आले.

या अनुषंगाने माकप तालुका कमिटी सभासद कॉ.श्याम सरोदे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्ट वर संतापून विष्णुपुरी येथील नामांकित शासकीय दवाखान्यातील अधिष्ठाता श्री सुधीर देशमुख यांनी मोबाईल फोन करून कॉ.सरोदे यांना धमकीवजा बोलून दवाखान्यात येऊन भेटा अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे धमकावले.

ही बाब गंभीर असून अनेक वर्षांपासून नांदेड येथे डीन म्हणून कार्यरत असलेले श्री देशमुख यांच्या कृत्याच्या विरोधात दि.२२ जुलै रोजी माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृवाखाली जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा निवासी उप जिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांच्या सूचनेनुसार दि.२४ जुलै रोजी अधिष्ठाता यांचे नावे लेखी पत्र काढून माकपच्या निवेदनानुसार कार्यवाही करण्याचे लेखी कळविले होते.

परंतु अधिष्ठाता देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटीच्या वतीने २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पडत्या पाण्यात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी दवाखान्यातील समस्या संदर्भाने घोषणा देण्यात आल्या. शासकीय दवाखान्यात स्ट्रेचर मिळणे अवघड असून, प्रसूती नंतर नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात, पार्किंगवाले व सेक्युरिटी गार्ड, डॉक्टर व इतर कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना अवमानकारक बोलतात, दवाखान्यात मोठ्या प्रमाणात असलेली अस्वच्छता या संदर्भातील मागण्या निवेदनात नमूद आहेत.खाजगी दवाखान्यातील मनमानी संदर्भात देखील मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी तीव्र निदर्शने करून निवासी उप जिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले असून सीटू, जमसं आणि माकपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मागील २७० दिवसापासून सुरु असलेल्या साखळी उपोषणातील इतरही मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार,कॉ.लता गायकवाड,कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड,कॉ. बालाजी पाटील भोसले, कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ.सोनाजी कांबळे,कॉ. गंगाधर खुणे, कॉ. नवनाथ सावंत,कॉ.दिलीप कंधारे, कॉ. केशव सरोदे,कॉ.रामदास सरोदे, कॉ.नकुल बुजवणे, कॉ.सुनील सरोदे आदींनी केले.

CPI(M) protests against government and private hospitals
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVadepuri ; वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन
Next Article Bhimrao Keram ; आ.भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

July 15, 2024

मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

August 3, 2024

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 25, 2026

Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

September 15, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची बिनविरोध निवड -NNL

Teej festival at Wai Tanda : दरवर्षीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील वाई तांडा येथे तीज उत्सव -NNL

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

Panchayat Samiti : 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?