Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shankarrao Chavan ; कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पि.व्ही.सी.पाईपचे वाटप
नांदेड कृषी July 14, 2025

Shankarrao Chavan ; कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पि.व्ही.सी.पाईपचे वाटप

NNL TeamBy NNL TeamJuly 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माझी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वडगाव येथील समाधी स्थळी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पि.व्ही.सी.पाईपचे वाटप खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन माजी मंडळ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक विनोद कांचनगिरे यांच्या वतीने करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही सहाव्या वर्षी माजी मुख्यमंत्री कै.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ऊधोजक विनोद कांचनगिरे यांच्या वतीने दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिव्हिसी पाईप वाटप करण्यात येत असतात.

याही वर्षी लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण ,माजी आमदार अमिता चव्हाण,माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर आणि भोकरचे आमदार श्रीजया ताई चव्हाण तसेच भाजपचे नांदेड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत 14 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वडगाव समाधी ्थळीं अल्पभूधारक शेतकरी देविदास मस्के, नागोराव पवार,चंद्रकांत राजेवार,शिवा नरडिले ,संतोष बरकले, संतोष देशमुख,धुतराज गवई, साहेबराव बारसे, राहटीकर पांडे, शशिकांत हटकर यांना देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेविका ललिता शिंदे,संतोष कांचनगिरे,माजी नगरसेवक अशोक मोरे, भि.ना.गायकवाड, दलित मित्र नारायण कौलंबीकर डॉ.नरेश रायेवार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Distribution of PVC pipes to smallholder farmers on the occasion of the birth anniversary of Late Shankarrao Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBadminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात
Next Article Shankarrao Chavan Jayanti ; शंकरराव चव्हाण जयंती निमित्य काळजी पाण्याची हस्तलिखिताचे विमोचन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Successful kidney transplant : श्री गंगा हॉस्पिटल येथे भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण…! -NNL

October 18, 2024

Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण

September 26, 2025

Railway police : रेल्वे पोलिसांनी कहरच केला ; विद्यार्थ्यास पाच तास हाथकडी लावून डांबून ठेवले

July 24, 2025

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

August 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Tow youth dead : नांदेडमधील दोन तरूणाचा किवळा येथील खदानित बुडून मृत्यु

Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL

Dr. Dilip Chavan ; सत्यशोधक विचार पुढे नेण्याची गरज – डॉ. दिलीप चव्हाण – NNL

Exam ; वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मुख्याध्यापकांच्या पाठबळाने साश्रुनयनाने दिली दहावीची परीक्षा

Sports Award : नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?