Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Congress : कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना नवीन वीज जोडणी तात्काळ द्या -संतोष आंबेकर
कृषी नांदेड July 10, 2025

Congress : कोटेशन भरलेल्या शेतकर्यांना नवीन वीज जोडणी तात्काळ द्या -संतोष आंबेकर

महावितरण प्रशासनाला काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर | वर्ष २०२३-२४ पासुन नांदेड जिल्ह्यातील हजारो अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहीरीचे खोदकाम व बांधकाम योग्य वेळेत केले. शासनाचा निधी मिळण्याच्या आधी त्यांना सर्व काम पूर्ण करावे लागले. गोरगरीब शेतकर्यांनी कर्ज घेऊन, उसने पैसे घेऊन, काही गहाण ठेऊन आणि काहींनी तर गुरेढोरे विकुन कसेबसे काम पूर्ण केले. त्यांची बिलं ही एका एका वर्षांनी मिळाली. त्यानंतर वीज जोडणी साठी अर्ज करून कोटेशन चा भरणा सुद्धा केला असताना जवळ जवळ दोन वर्षे होत आहेत.

मात्र अद्याप त्यां शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. उलट महावितरण कडून सौर ऊर्जा पॅनल बसवून घेण्याची सक्ती होत आहे. हा खुप मोठा अन्याय शेतकरी बांधवांवर होत आहे. असा आरोप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष संतोष आंबेकर यांनी केला आहे.

“मागेल त्याला सौर पंप योजना” शासन राबवत आहे परंतु ज्यांनी वीज जोडणी साठी अर्ज केला त्यांना सौर पंप घेण्याची सक्ती कशासाठी? सदरील योजनेचे स्वरुप हे विहीरीचे खोदकाम, बांधकाम व नवीन वीज जोडणी असे असताना शासन सौर पंपाची सक्ती कशाच्या आधारावर करत आहे. असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

जर शासनाला नवीन वीज जोडणी द्यायची नव्हती तर शेतकर्यांनी नवीन वीज जोडणीसाठी कोटेशन भरले आहेत त्यांचे कोटेशन शासनाने का स्विकारले? कोटेशन भरून दोन दोन वर्षे उलटुन आपल्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी न देता भरलेले कोटेशन चे पैसे जबरदस्तीने परत केले जात आहेत अशा प्रकारे शेतकर्यांवर दडपशाही करणे सरकारला शोभते का ? अशी सर्वसामान्य शेतकर्यांची भावना आहे.

महावितरण कार्यालय हिमायतनगर यांना आज देण्यात आलेल्या निवेदनात शेतकर्यांना वितरित होणारे चेक थांबवावे व नवीन वीज जोडणी देण्याचे मान्य करावे अन्यथा महावितरण विरोधात जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दयानंद वाघमारे, सतिष रूद्रबोईनवाड, डॉ. गफार कारलेकर व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

Provide new electricity connections immediately to farmars Santosh Ambekar who have paid the कटेशन
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGovernment ; वंदे भारत एक्सप्रेस मोदी सरकारची नांदेडकरांना अमूल्य भेट : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारचे मानले आभार
Next Article 🔱 ४ पानांच्या बिल्वपत्राचं महत्त्व: 🔱 Importance of 4-leaf Bilvapatra:
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

June 27, 2024

लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप -NNL

August 13, 2024

Dr. Hansraj Vaidya ; 13 जुलैला ज्येष्ठ नागरिकांचा भव्य ” आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे पहा निट ठिय्या अंदोलन! डाॅ.हंसराज वैद्य

July 9, 2025

Nag Panchami : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

July 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Inspector of Police Sunil Birla : फुटबॉल खेळल्याने निर्णयक्षमता व संघटन कौशल्य वाढते – पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला -NNL

Hanegaon ; हाणेगाव ते देगलूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा

Kidnapping and beating : इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने अल्पवयीन मुलांकडून अपहरण करून मारहाण

Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL

Pandharwada ; जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?