Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Police raid illegal sand : पोलीसांनी अवैध रेती साठ्‌यावर छापे 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त तराफे केले जाळून नष्ट
नांदेड क्राईम June 26, 2025

Police raid illegal sand : पोलीसांनी अवैध रेती साठ्‌यावर छापे 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त तराफे केले जाळून नष्ट

NNL TeamBy NNL TeamJune 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्‌यावर छापे मारुन नदीपात्रात 02 इंजीन व 07 रेती काढण्याचे तराफे नष्ट करण्यात आले. आणि 20 ब्रास रेती असा एकूण 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध रेतीची उपसा व साठवणूक करणाऱ्यावर कारवाई कण्याचे दिलेल्या आदेशाचे पालन करून नांदेड ग्रामीण, लिंबगाव व कुंटर पोलीसांनी अवैध रेती साठ्‌यावर छापे मारुन अवैध रेती सह इंजीन व तराफे जप्त करून नष्ठ केले आहे.

नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सपोनि.विशाल भोसले, पो स्टे कुंदुर सपोनि पंढरी बोधनकर, पो स्टे लिबगाव यांनी व त्यांच्या टिमने दिनांक 24 ते 25/06/2025 रोजी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय माहीतीवरुन आपआपले पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून गोदावरी नदीपात्रात इंजीन लावुन, तराफे वापरुन नदीतील विनापरवाना अवैध रेती उत्खनन व साथ करणाऱ्यावर कार्यवाही केली आहे.

यात विष्णुपुरी, असर्जन, राहेर व थुगाब या ठिकाणी कारवाई केली असून, नदीपात्रात 02 इंजीन व 07 रेती काढण्याचे तराफे मिळून आले व 20 ब्रास रेती असा एकूण 3,00,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पो स्टे कुटुंर येथे अवैध रेती उत्खनन करणारे अज्ञात लोकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हयातील मुद्देमाल जप्त करुन जमा करण्यात आला असून, तराफे जागीच जाळुन नष्ट करण्यात आले आहेत. सदरची कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

पो स्टे नांदेड ग्रामीण- 02 इंजीन किमती 200000/- रुपयाचे व 08 ब्रास रेती किंमती 40,000/- रुपये व पाच तराफे असा एकुण 2,40,000/- रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. tar पो स्टे कुंटुर- 12 ब्रास रेती 60,000/- रु चा मुद्देमाल आणि पो स्टे लिंबगाव- दोन तराफे जाळुन नष्ट karat एकुण 3,00,000/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, सपोनि विशाल भोसले, पो स्टे कुंदुर, सपोनि पंढरी बोधनकर, पो स्टे लिबगाव सपोउपनि, माधव गवळी, विश्वंभर निकम, पोह/रमन बैनवार, हंबर्डे, काजी, पोना डफडे, पोको इंगळे, पोको सिध्देश्वर कवठेकर, वाराळे, नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड प्रामीण यांनी केली.

burn and destroy them Police raid illegal sand dump seize valuables worth Rs 300000/-
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी
Next Article Union Cabinet approves : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

आय आय.टी. मधील विद्यार्थ्याच्या बरोबरीने एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील विद्यार्थी अग्रवालची जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी -NNL

August 31, 2024

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

September 6, 2024

Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL

August 26, 2024

Bhaurao Chavan : भाऊराव चव्हाण साखर कारखान्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ३२.३२ लाखांचा निधी

November 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shankar anna dhondage : उपविभागीय कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – मा.आ. शंकरअण्णा धोंडगे

District Collector Rahul Kardile : अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची धडक कारवाई

CIDCO ; ग्रामीण पोलीस स्टेशन कडून सिडको परिसरात पोलीस पथसंचलन

Monkeys Attack : शेतात काम करणाऱ्या महिला लहान मुले वृद्ध नागरिकावर वानराचे दररोज हल्ले पंधरा नागरिक जखमी

Youth Suicide ; येळी-महाटी पुलावरुन उडी मारून अविवाहित तरूणाची आत्महत्या;  तिन दिवसानंतर गोदावरी नदीत सापडला तरुणाचा मृतदेह -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?