Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Mahur Smuggling of rations ; रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…
क्राईम नांदेड June 24, 2025

Mahur Smuggling of rations ; रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

"जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी"
NNL TeamBy NNL TeamJune 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

माहूर l रेशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी अ. भा. म. पत्रकार संघाकडून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एकीकडे शासन गोरगरीबांसाठी मोफत राशन देत असताना जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिण्यांचे रेशन लाभार्थ्यांना चालू महिण्यात वाटप होत आहे. याच संधीचा फायदा घेत काल दि. २२ रोजी बाई बाजार येथे रेशन दुकानाच्या बाजूला उभे राहून एक इसम गरीब लाभार्थ्यांकडून गहु व तांदळ खरेदी करीत असल्याचे वास्तव येथील पत्रकार बाबाराव कंधारे यांच्या लक्षात आले. त्यावेळी रेशनमाल तस्करीसाठी खरेदी करीत असलेल्या इसमासह त्या वाहनाचे छायाचित्र घेतल्या नंतर तस्कराने कंधारे यांना हातपाय तोडुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अवैध व्यवसाय धारकांकडून पत्रकारांची मुस्कटदाबी कदापीही सहन केली जाणार नाही. अशी ठाम भुमिका घेवून तालुक्यातील पत्रकार संघाने आक्रमक पवित्रा घेत संबंधित प्रकराला पुर्णपणे चाप बसावा यासाठी चंग बांधला आहे..

दरम्यान आज दि. २३ जून रोजी तहसीलदार माहूर यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तसेच तहसीलदार माहूर यांना लेखी निवेदन देवून रेशनचा काळाबाजार करणारे संपुर्ण रॅकेट उजेडात आणण्यासाठी तहसील प्रशासनाने खास पथकाची नेमणूक करावी व या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून जीवनावश्यक वस्तू (काळाबाजार प्रतिबंधक) अधिनियम, १९५५ नुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे..

दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषद शाखा माहुर चे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राजकुमार पडलवार (सचिव), इलियास बावानी, संंजय सोनटक्के, प्रा. प्रविण बिरादार, कैलाश बेहेरे, अरुण पवार, राजकिरण देशमुख, राज ठाकुर, गजानन भारती, साजीद खान, जयकुमार अडकिने, अमजद खान लालखान, जावेद शेख यांच्यासह अनेक पत्रकार बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत….

Take action against the racket in Mahur Kinwat taluka that is smuggling ration...
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYoga Day celebrated : हिमायतनगरच्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात योग दिवस साजरा
Next Article Shiv Sena demands from SBI : शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचा हिशोब द्या : शिवसेनेची एसबीआय कडे मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Genius Kids English School ; जीनियस किड्स इंग्लिश स्कूल स्कूलची स्कॉलरशिप मध्ये गगन भरारी

April 27, 2025

Student honor | गोर सेनेच्या वतीने विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन -NNL

July 12, 2024

Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

May 17, 2025

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

July 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Kandhar news : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

Swaratim University ; स्वारातिम विद्यापीठ सह कर्मचारी पतसंस्थेची 23वी सर्वसाधारण सभा संपन्न सभासदांना १२ लाख कर्ज तर १० टक्के लाभांश देणार – NNL

Sands Carried ; महाकालच्या डोक्यावर सायफळच्या वाळू भक्तांनी वाहिले बेलपत्र .!

Sudhir Bhalchandra Khodve : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचे उत्कृष्ट कार्य -NNL

Maheshwari Mangal Kharaya : माहेश्वरी मंगल कार्यालयला तोष्णीवाल परिवार कडून दोन लाख रुपयांचा निधी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?