Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Abhishek Bakewad ; गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड
नांदेड करियर June 3, 2025

Abhishek Bakewad ; गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड

अभिषेक बकेवाड यांची ई.स.२०१५ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदा पासून सुरुवात
NNL TeamBy NNL TeamJune 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बकेवाड यांची गोल्ला -गोलेवार महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड द.भ.प.राष्ट्रसंत महाराष्ट्र राज्याचे ब्रॅंड अम्बेसिटर स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर बितनाळकर व समाजातील जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये निवड करण्यात आली आहे.

अभिषेक बकेवाड यांचे जिल्हास्तरावरील सामाजिक कार्य व महाराष्ट्रात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे उल्लेखनिय कार्य आहे असतात, महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा , कर्नाटक, मध्यप्रदेश, ईतर राज्यात यादव संगम त्यांनी समाजातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी भावनेने सामाजिक कार्य करत असतात, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदांची जवाबदारी दिली आहे.

अभिषेक बकेवाड यांनी सामाजिक कार्याची सुरुवात ई.स.२०१५ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख म्हणुन जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट कामगिरी बजावली तदनंतर नांदेड युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडले असताना गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांनी अभिषेक बकेवाड यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक पदी नियुक्ती केली आहे.

यावेळी राष्ट्रसंत द.भ.प.श्री. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर बरबडेकर, गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, सांगली जिल्ह्याचे सचिव श्री बाळासाहेब आंबे, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदजी शितोळे व कृष्णार्थ आंबे, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पी. जी. रुद्रवाड सर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशजी रामपूरवार, सचिव श्री अशोकराव कासराळीकर, कोशाध्यक्ष श्री तुकारामजी कैलवाड, कर्मचारी प्रांताध्यक्ष श्री अनुपजी अन्नमवार, कर्मचारी प्रांत सचिव श्री संदेशजी कमठे, नांदेड जिल्हा कर्मचारी कोशाध्यक्ष श्री माधवराव वटपलवाड सर, नवनिर्वाचीत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री अभिषेकजी बक्केवाड, समाजाचे मार्गदर्शक श्री बालाजीराव शेनेवाड, श्री परशुरामजी अक्कमवाड, श्री प्रकाशराव नेरलेवाड, श्री दत्तात्रय जंगीलवाड, श्री उद्धवराव उप्परवाड, श्री सायलूजी कारेवाड, श्री देवीदासजी अक्कमवाड, हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचीत अध्यक्ष श्री शामशेठ जक्कलवाड, माजी सैनिक श्री विकासजी बलफेवाड, श्री साईनाथजी अन्नमवाड, श्री साईनाथजी निम्मेवाड, श्री मधूकरजी मुरगुलवाड, श्री शंकर राव राऊलवाड, श्री गणेश घोसलवाड, श्री पोतण्णा राऊलवाड, श्री राजेश पुटेवाड, श्री योगेश मंत्री, गुरुदास आक्केमवाड व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

निवड बदल तेलंगणा, कर्नाटक राज्यासह यादव संगम व  महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Abhishek Bakewad elected as Maharashtra State Youth President of Golla Golewar Yadav Federation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCattle theft gang remanded : गोवंश चोरी करणाऱ्या टोळक्याला कुशावाडी येथील बैल चोरी प्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी
Next Article Shyam Jakkalvad ; गोल्ला -गोलेवार यादव महासंघाचे हिमायतनगर शहर अध्यक्ष पदी श्याम जक्कलवाड निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sayalani Baba Yatra ; उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना

March 13, 2025

Chief Electoral Officer S.Chokkalingam : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम -NNL

October 16, 2024

Deepak Mishra : स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा -NNL

November 18, 2024

after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले

January 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Pandharpur ; आळंदी पंढरपूर दिंडीतील भाविकां साठी सासवड येथे गुडघे दुःखी कंबर दुःखी यावर मोफत उपचार

Nagarpradakshina around the city of Wadhona | पाऊले चालती पंढरीची वाट….. परंपरेनुसार टाळ – मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा – NNL

Woorld hand day ; जागतिक हदय दिनानिमित्त सिडको परिसरात जनजागृती रॅली -NNL

Samarasata Literature Conference : २० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार

लोहा मतदार संघात “वंचित”चा” जनाधार “ढासळला; जिल्हाध्यक्षाच्या गावात केवळ ९७ मते -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?