Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Degloor SBI Bank : स्थलांतरित एसबीआय बँक शाखेचे देगलूरात थाटात उद्घाटन
नांदेड अर्थविश्व May 31, 2025

Degloor SBI Bank : स्थलांतरित एसबीआय बँक शाखेचे देगलूरात थाटात उद्घाटन

NNL TeamBy NNL TeamMay 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
SBI Bank branch inaugurated in Degloor with pomp
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्थलांतर महावितरण कार्यालयाच्या बाजूस देगलूर-उदगीर मुख्य रस्ता तुकाराम नगरी येथे करण्यात आले.

कार्यक्रमास शाखेचे उद्घाटक म्हणून उपमहा प्रबंधक प्रियाकुमार सरिगाला यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार , तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी शाखा व्यवस्थापक सुनील मेटकर, दत्तात्रय कुरुंदे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार , प्रसिद्ध उद्योजक शेख आयुब सेठ आमोदी, डॉ. विनायक मुंडे, संतोष नारलावार, दत्ता गुरुजी पिंडकुरवार, अब्दुल वाजिद, आदींची उपस्थित होते.

या उद्घाटक दिनी ४ महिला बचत गटांना १८ लक्ष रुपये किमतीचे मंजुरी पत्र उपमहाप्रबंधक प्रिया कुमार सारिगाला, सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार, तहसिलदार भरत सूर्यवंशी यांच्या देण्यात आले. यावेळी उपमहाप्रबंधक म्हणाले की स्टेट बँक ऑफ इंडिया ही दैनंदिन जीवनाशी निगडित बँक असून सर्वसामान्य जनतेची बँक म्हणून ओळखली जाते. गृह कर्ज ,व्यवसाय कर्ज, शेतकरी कर्ज अशा अनेक प्रकारच्या कर्ज सुविधा येथे उपलब्ध आहेत.

शाखा व्यवस्थापकांनी दररोज दोन नवीन ग्राहक बँकेशी जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील एकमेव मुख्य रस्त्यावर असलेली बँक असून या बँकेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला नक्कीच होईल असे ते म्हणाले. तर तहसीलदार भरत सूर्यवंशी म्हणाले की एसबीआय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. दैनंदिन जीवनात आपणाला अनेक खाजगी बॅंका उपलब्ध आहेत परंतु एसबीआय ही अशी बँक आहे की इथे आल्यानंतर आपणाला विश्वास निर्माण होतो.

कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा व्यवस्थापक सुनील मेटकर यांनी बँकेविषयी कविता सादर करून केली. सूत्रसंचालन पुरुषोत्तम प्रजापती तर आभार अक्षय मारवाडवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी बालाजी केळकर, ओम स्वामी, मोहनीश देशपांडे, मनोज कावळे, आकाश गुंडलवार, शेख मोहम्मद अली, संदीप दाऊबे इ. परिश्रम घेतले.

in Degloor with pomp SBI Bank branch inaugurated
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDevendra Tungenwar : हिमायतनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवेंद्र तुंगेनवार यांचा सेवागौरव थाटात संपन्न
Next Article inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

filled by Irwant Suryakar : सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज -NNL

October 29, 2024

Sankalp of environmentally friendly Ganeshotsav : महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संकल्प -NNL

September 5, 2024

Shiva Employees Federation ; विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

September 11, 2025

अधिवेशन काळात विकासाठी जनतेचा सवाल ! हदगाव तालुका अनेक समस्यांनी ग्रासल -NNL

December 18, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Shri Durgamata Run : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिमायतनगरात श्री दुर्गामाता दौड

office work : कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर कार्यशाळेस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

The general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL

Police action ; पोलिसांनी शेतीमध्ये धाड टाकून लाखो रुपयांचा गांजा केला जप्त; नांदेड किनवट इस्लापूर पोलीसाची संयुक्त कारवाई -NNL

Pandit Pradeepji Mishra : ‘असंगाशी संग, तर जीवन होईल भंग’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?