Wednesday, May 13

Tag: SBI Bank branch inaugurated

Degloor SBI Bank : स्थलांतरित एसबीआय बँक शाखेचे देगलूरात थाटात उद्घाटन

Degloor SBI Bank : स्थलांतरित एसबीआय बँक शाखेचे देगलूरात थाटात उद्घाटन

नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्थलांतर महावितरण कार्यालयाच्या बाजूस देगलूर-उदगीर मुख्य रस्ता तुकाराम नगरी येथे करण्यात आले. कार्यक्रमास शाखेचे उद्घाटक म्हणून उपमहा प्रबंधक प्रियाकुमार सरिगाला यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार , तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी शाखा व्यवस्थापक सुनील मेटकर, दत्तात्रय कुरुंदे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार , प्रसिद्ध उद्योजक शेख आयुब सेठ आमोदी, डॉ. विनायक मुंडे, संतोष नारलावार, दत्ता गुरुजी पिंडकुरवार, अब्दुल वाजिद, आदींची उपस्थित होते. या उद्घाटक दिनी ४ महिला बचत गटांना १८ लक्ष रुपये किमतीचे मंजुरी पत्र उपमहाप्रबंधक प्रिया कुमार सारिगाला, सहाय्यक महाप्रबंधक, सुरज यमयार, तहसिलदार भरत सूर्यवंशी यांच्या देण्यात आले. यावेळी उपमहाप्रबंधक ...
error: Content is protected !!