Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल
नांदेड सोशल वर्क May 28, 2025

Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल

लाभार्थ्याच्या संचिके मध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा नावे त्रुटीत
NNL TeamBy NNL TeamMay 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Arbitrary governance in Hadgaon Sanganyo division - Sameer Patel
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तहसिल कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यातच्या संचिकेमध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा लाभार्थ्याथच्या संचिकेमध्ये वारंवार नव नविन त्रुटी काढत असल्याने संबंधित सर्व अपात्र व त्रुटीतील नविन निराधार लाभार्थ्यांची संचिका संगांयोची बैठक 15 दिवसाच्या आत घेऊन निराधारांची सर्व संचिका पात्र करुन यादी तात्काळ यादया लावण्यात यावे. अन्य‍था 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.    

संजय गांधी निराधार योजनेतील मागील फेब्रुवारी 2024 पासुन लाभार्थ्याचे संचिकेतील त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा त्या संचिकेमध्ये नव नविन त्रुटी काढुन दिव्यांग व्याक्ती , वयोवृध्द निराधार व विधवा महिलेची गेल्या 1 ते दिड वर्षा पासुन त्यांना त्यांच्या हक्कांच्या योजनेपासुन वंचित ठेवले जात आहे. व तसेच संजय गांधी निराधार फार्म मध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचे चौकशी अहवालात आपल्या सोयीनुसार निकर्ष टाकुन लाभार्थ्यांची संचिका जाणुन बुजून त्रुटी व अपात्र करीत आहे. 

संगांयो….. योजनेतील शासन निर्णय मध्ये चौकशी अहवाला उल्लेख नसुन सुध्दा मनमानी अहवाल निराधार लाभार्थ्यांना मागवत आहे. हदगांव तालुक्याातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक हि गेल्या अनेक महिन्यापासुन वेळेवर होत नाही. व त्रुटीची पुर्तता केलेल्या संचिका हे पुढील बैठकीत घेतले जात नाही. संगांयोची बैठक प्रत्येक महीन्याला वेळेवर घेणे बंधनकारक आहे. वेळेवर बैठक न घेतल्याने लाभार्थ्यांना विनाकारण मानसिक व शारिररीक आणि आर्थिक नाहक त्रास होत आहे. आणि संगांयोची बैठक झाल्यानंतर पात्र व अपात्र यादी हे किमान 2 ते 3 महिन्या  नंतर प्रत्येक वेळा नोटिस बोर्डावर लावण्यात येत आहे. 

व तसेच दिव्यांगाच्या  दिव्यांग प्रमाणपत्रावर तिन ते पाच वर्षासाठी वैधता कालावधी असलेल्या  दिव्यांग व्य‍क्तींची संचिका जाणुन बुजून अपात्र करीत आहे. त्या दिव्यांगाना त्यांच्या वैधता पर्यंत पात्र करीत नाही. व तसेच संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी निराधाराच्या  संचिकेमध्येत जाणुन बुजून कोणतेही त्रुटी नसताना सुध्दा त्रुटी काढली जाते. संबंधित लाभार्थ्यांना संचिकेतील कागदपत्रे जमा करण्या साठी व संबंधित अधिकारी व कर्मचा-याच्या सहया व शिक्के घेण्यासाठी खुप धाव पळ, श्रम व पैसे खर्च होत असुन लाभार्याना अर्थिक व मानसिक त्रास होत आहे. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी दिव्यांग व्यक्तीच्या, विधवा महिला, व जेष्ठ  नागरीकाच्या संचिका हे जाणुन बुजुन त्रुटी व अपात्र करीत आहे. 

तसेच श्रावणबाळ व संजय गांधी आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याना त्यांच्या मोठया मुलाची अट नसल्याने सुध्दा तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मुलाबाबत चौकशी अहवाल मागणी करीत आहे. संजय गांधी,श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मुले पालन पोषण करीत नसल्याने व संबंधित लाभार्थ्याचे मुले मोठे किंवा सज्ञान असल्याने श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्याचे एक हि संचिका पात्र करीत नाही. व तसेच हदगांव तालुक्यांतील जास्तीस जास्त संचिकेमध्ये कोणतीही त्रुटी नसुन सुध्दा सर्व संचिकेत कोणतीही मनमानी बनवाट त्रुटीत व अपात्र करीत आहे. हजारो संचिका दाखल असल्यापैकी किमान संगांयो बैठकीत 400 ते 500 संचिके मधुन फक्त 50 ते 60 संचिका मंजुर केले जात आहे. उर्वरीत संचिकेचा पात्र व अपात्र यादी मध्ये सुध्दा नावे नसतात. तर काही लाभार्थ्याचे संचिका संबंधित विभागातुन गहाळ (गायब) होत असते. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांना वारंवार संचिका करण्यासाठी वेळ,पैसा,श्रम वाया जात आहे. 

सदर संगांयोच्या बैठकीत तहसिल मध्ये दाखल केले सर्व निराधाराची संचिका बैठकीत ठेवले जात नाही. व सर्व संचिका पात्र व अपात्र केल्या जात नाही. व तसेच लाभार्थी एक ते दिड वर्षा पासुन त्या संचिका सदर बैठकीत घेत नसल्याने व मार्च आखेर मध्ये लाभार्थीचे उत्पन्नन प्रमाणपत्राची वैधता संपते. संबंधित लाभार्थ्यांनी नविन उत्पन्न  काढुन दाखल केल्या्नंतर संबंधित संचिकेत पुढील बैठकीत ठेवले जात नाही. व तसेच त्या संचिकेमध्ये जाणुन बुजून पुन्हात नव नविन त्रुटी काढल्यात जात आहे.  

राष्ट्रीय कुंटूंब अर्थ सहाय्य योजनेतील गेल्या 2 ते 3 वर्षा पासुन एक ही लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य देण्यात आले नाही. आणि नांदेड जिल्हात दिव्यांग विकास संघर्ष समिती कार्यरत असुन सुध्दा  संजय गांधी निराधार समिती मध्ये एक हि सदस्य घेतले नाही. आणि संगांयो बैठक कधी घेणार आहे यांची तारीख सुध्दा दिली जात नाही. आणि हजारो निराधार लाभार्थ्याचे DBT प्रणाली मध्येे ऑन लाईन आधार संल्गन न केल्याने लाभार्थ्याना मासिक अनुदान त्यांचे त्यांना आज पर्यंत मिळत नाही. दिव्यांग व्यक्ती, वयोवृध्द, विधवा महिला हे आपले मासिक अनुदान मिळत नसल्या्ने संबंधित संगांयो विभागात दररोज सतत उन्हात, पावसाच्या पाण्यात चकरा व हेलपाटे मारत आहे. त्यांमुळे निराधारसह त्यांच्या कुंटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याच्या बैठक हि पंधरा दिवसाच्या आत घेऊन संबंधित सर्व त्रुटीतील व अपात्र आणि नविन निराधारांची संचिका पुढील संगांयो बैठक तात्काळ घेऊन दिव्यांग, विधवा, वयोवृध्द लाभार्थीची संचिका पात्र करुन तात्काळ पात्र यादया लावण्यात यावे. अन्य‍था 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा ईशारा दिव्यांय विकास संषर्घ समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी दिला आहे. त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, शेख कलीम, गजानन शिंगणे, निहाल पटेल, सलीम सरवरी, दिपक सुर्यवंशी, अहेमद भाई, फारुख कुरेशी, मारोती लांडगे, शेख साजीत, रमेश गोडबोल, शेख नासेर, शेख सलीम, दिनेश बाभळे, शबाना शेख, सलमा शेख, धुरपत सुर्यवंशी आदीसह यावेळी हजर होते. 

Arbitrary governance in Hadgaon Sanganyo division Sameer Patel
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTulja Bhavani Devi Temple : तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता
Next Article Fire Breaks ; शिरढोण येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला आग ; लाखो रुपयांचे नुकसान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Of Grain Collected ; एक मूठ धान्य संकलनातून अभिनव मदत; वृद्धाश्रम करीता ८ क्विंटल धान्य गोळा -NNL

January 7, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2025

Shrikant Lalge ; महिलानी बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे- मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे

March 18, 2025

Sub-Divisional Officer Dr. Khallal ; वेळोवेळी पोलीस पाटील यांच्ये सहकार्य आवश्यक उपविभागीय अधिकारी डॉ.खल्लाळ

May 15, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shujaat Dada Ambedkar : हिमायतनगरमध्ये सुजात दादा आंबेडकर यांचे भव्य स्वागत; काँग्रेसवर दगा-फटक्याचा आरोप

Prataprao Patil Chikhlikar : निवडणुकीत जातीवाद झाला; तरीही सर्वाची साथ मिळाली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Study Diwali of Akshar Parivar ; अक्षर परिवाराची अभ्यास दिवाळी – NNL

Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?