Friday, May 15

Tag: Arbitrary governance

Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल

Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल

नांदेड, सोशल वर्क
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तहसिल कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यातच्या संचिकेमध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा लाभार्थ्याथच्या संचिकेमध्ये वारंवार नव नविन त्रुटी काढत असल्याने संबंधित सर्व अपात्र व त्रुटीतील नविन निराधार लाभार्थ्यांची संचिका संगांयोची बैठक 15 दिवसाच्या आत घेऊन निराधारांची सर्व संचिका पात्र करुन यादी तात्काळ यादया लावण्यात यावे. अन्य‍था 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.     संजय गांधी निराधार योजनेतील मागील फेब्रुवारी 2024 पासुन लाभार्थ्याचे संचिकेतील त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा त्या संचिकेमध्ये नव नविन त्रुटी काढुन दिव्यांग व्याक्ती , वयोवृध्द निराधार व विधवा महिलेची गेल्या 1...
error: Content is protected !!