Sunday, June 28

Tag: Sameer Patel

Sameer Patel : संजय गांधी निराधाराची बैठक तात्काळ घ्या- समीर पटेल

Sameer Patel : संजय गांधी निराधाराची बैठक तात्काळ घ्या- समीर पटेल

नांदेड, सोशल वर्क
हदगाव| संजय गांधी निराधार योजनेतील नवीन व ञुटीतील लाभार्थ्याची बैठक तात्काळ घेऊन यादी लावण्यात यावे. अन्यथा 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकारी नांदेड समोर अमरण उपोषणाचा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला दिला आहे. जानेवारी 2024 पासुन ते आज पर्यंत बऱ्याच नवीन व त्रुटीची पूर्तता करून लाभार्थ्याची संगांयोची बैठकीत संचिका घेऊन पात्र अपात्र यादी लावण्यात आली नाही. व तसेच गेल्या एप्रिल महिन्यापासून विधवा महिलांनी संजय गांधी निराधार योजनेतील संचिका सादर केल्याने विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता आले नाही. व तसेच आज पर्यंत विधवा महिला, दिव्यांनी , वयोवृध्द निराधाराला किमान 20 ते 22 हजार रुपयांचा आर्थिक नुकसान झाली असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे....
Sameer Patel : बॅकाकडून निराधाराचे हयात व उत्पन्न प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ – समीर पटेल

Sameer Patel : बॅकाकडून निराधाराचे हयात व उत्पन्न प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ – समीर पटेल

नांदेड, सोशल वर्क
हदगाव, शेख चांदपाशा| तालुक्यातील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार व इंदिरा गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र व उत्पन्न प्रमाणपत्र तहसिल कार्यालय येथे घेत नसल्याने लाभार्थ्यांना ज्या बॅक खात्यावर पैसे जमा होते. त्या बॅकेत लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र व ईतर कागदपत्रे जमा करण्यास संगांयो विभागातील कर्मचारी सांगत आहे. संबंधित सर्व बॅका निराधाराचे हयात प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी उप विभागीय अधिकारी व संबंधित सर्व तालुका व जिल्हा प्रशासनाला या विषयी निवेदन देण्यात आले. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार, वयोवृद्ध निराधार लाभार्थ्याचे मा‍सिक अनुदान हे 20 जानेवारी 2025 पासुन महाराष्ट्र राज्यात DBT प्रणाली व्दारे निराधाराचे मानधन आधार संलग्न असलेल्या खात्यावर जमा होत आहे. पण हे मानधन निर...
Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल

Arbitrary governance : हदगांव संगांयो विभागात मनमानी कारभार – समीर पटेल

नांदेड, सोशल वर्क
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तहसिल कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यातच्या संचिकेमध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा लाभार्थ्याथच्या संचिकेमध्ये वारंवार नव नविन त्रुटी काढत असल्याने संबंधित सर्व अपात्र व त्रुटीतील नविन निराधार लाभार्थ्यांची संचिका संगांयोची बैठक 15 दिवसाच्या आत घेऊन निराधारांची सर्व संचिका पात्र करुन यादी तात्काळ यादया लावण्यात यावे. अन्य‍था 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.     संजय गांधी निराधार योजनेतील मागील फेब्रुवारी 2024 पासुन लाभार्थ्याचे संचिकेतील त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा त्या संचिकेमध्ये नव नविन त्रुटी काढुन दिव्यांग व्याक्ती , वयोवृध्द निराधार व विधवा महिलेची गेल्या 1...
error: Content is protected !!