Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Illigal Fartilizer ; शिवणी परिसरात विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई
क्राईम नांदेड May 24, 2025

Illigal Fartilizer ; शिवणी परिसरात विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई

14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त... खताचा टेम्पो ताब्यात
NNL TeamBy NNL TeamMay 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट,परमेश्वर पेशवे। विना परवाना खताची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली असून, 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत खताचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.

तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातील गावात विना बिल खताची विक्री करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला मिळताच दि. 22 मे गुरुवार रोजी शिवणी परिसरात सापळा रचत टि एस यु इ 6422 क्रमाकांचा टेम्पो श्री कृष्ण मंदिरा जवळ पकडून या गाडीची चौकशी केली असता विना बिल खताची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. सदरील गाडी ताब्यात घेऊन कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी इस्लापुर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या फिर्यादी वरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील टेम्पोची किंमत 14 लाख व खताची किंमत 64 हजार 422 रु. असे मिळून 14 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तेलंगाणा राज्यातून दरवर्षी विना परवाना विनाबिले खते घेऊन येऊन ईस्लापूर, शिवणी परिसरातील अतिदुर्गम भागातील वाडी, तांडे, यासह विविध गावात दरवर्षी खते विकण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असून या बाबत गेल्या वर्षी देखील मोठी कारवाई दि. 30 मे 2024 रोजी करण्यात आली होती.

या कारवाईत 30 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा सर्व प्रकार या भागांमध्ये दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर घडत असताना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या बाबत ताकीत दिली पाहिजे अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

Agriculture Department takes action against sale of fertilizer without license in Shivni area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGet-Together ; शहापूरमध्ये 1992-93 च्या बॅचचा गेट टुगेदर : जुन्या आठवणींना दिला उजाळा
Next Article Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजे वाहनाच्या जनरेटरची मोटरसायकलला जोराची धडक…! दुचाकीस्वराचा मृत्यू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Five day training ; पतंजली योगपीठ हरिद्वार येथे पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या योग शिक्षकांचा स्वागत -NNL

October 1, 2024

Nanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिमाखात संपन्न – NNL

July 16, 2024

Mahur forest news ; माहूर न्यायालयाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू संशयास्पद -NNL

November 14, 2024

Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

September 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

सोमवारपासून श्रावण मास प्रारंभ रत्नेश्वरी ते काळेश्वर पायी दिंडीचे आयोजन – NNL

NCP protests ; राष्ट्रवादीचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन

Chikhlikar ; लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थी – बचत गटाना आ चिखलीकरांच्या हस्तेअडीच कोटी रुपयांचे अनुदान वाटप

Rajmata Jijau ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन – NNL

Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?