Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Tehsildar ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण
Blog May 14, 2025

Tehsildar ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण

NNL TeamBy NNL TeamMay 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

 माहूर l माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद वझरा येथील अल्पभूधारक शेतकरी गोमा काळू चव्हान यांनी दिनांक 12 8 2024 रोजी कर्जाचा चिंतेने आत्महत्या केली होती त्याची संपूर्ण कागदपत्रे शासन दरबारी पाठवून तहसीलदार किशोर यादव यांनी दिनांक 8 5 2025 रोजी मयताच्या वारसांना एक लाख रुपयाचा धनादेश दिल्याने मयताची पत्नी श्रीमती मंगलाबाई चव्हाण यांनी गहिवरलेल्या अवस्थेत धनादेश स्वीकारत शासनासह तहसिलदार किशोर यादव यांना धन्यवाद दिले

माहूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत शासनाचा मदत निधी मिळविण्यासाठी मयतांच्या वारसांना अनंत अडचणी येतात त्यामुळे अनेक प्रकरणे रखडली असून सर्वच शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची अपेक्षा व्यक्त होत आहे माहूर तालुका आधीच कोरडवाहू असून येथे ओलिताची सोय नसल्याने 90 टक्के शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरचे पिकावरच अवलंबून राहावे लागते त्यामुळे येथे आत्महत्याच्या संख्येत यावर्षी वाढ झालेली आहे

यावेळी नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेचे सहाय्यक महसूल अधिकारी एच व्हीं कुलदीपके पवनाळा चे सरपंच इंदल राठोड कुपटीचे माजी सरपंच पवन बुरकुले भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अजय पवार शेतकरी नेते अविनाश टनमने संदीप टनमने यांचे सह मयत शेतकऱ्याचे वारसदार आणि मान्यवर उपस्थित होते

Tehsildar Kishore Yadav distributes government cheques to the heirs of a farmer's family who committed suicide
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBuddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next Article Mahur ; माहूर किनवट तालुक्यात मिशन उडान राबवा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Golden opportunity for farmers! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! शेती उत्पादनवाढीसाठी फार्मर कप स्पर्धा 2026

December 2, 2025

Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

July 12, 2025

Work to erect poles that were knocked down by storms : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने पाडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

June 27, 2025

Collecter Rahul Kardile : संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘एसडीआरएफ’ची तुकडी नांदेडात तैनात 

May 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन ; हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना – NNL

Ganpati special trains : भारतीय रेल्वे गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या चालवणार

After 27 years : तब्बल २७ वर्षांनंतर सजला गुरु-शिष्य व मैत्रीचा उत्सव !

Tulja Bhavani Devi Temple : तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

Nanded Metropolitan Journalists : नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?