Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

February 9, 2026

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप
नांदेड महाराष्ट्र May 3, 2025

Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप

NNL TeamBy NNL TeamMay 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Pregnant deer hit by unknown vehicle; deer killed on the spot, fetus safe
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील घारापुर फाटा ते बोरी मार्गावर रस्ता पार करणाऱ्या एका गाभण हरिणीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याची घटना ०३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात गाभण हरिणीचा जागीच मृत्यू झाला असला तरी पोटातील हरिणीचे पाडस सुखरूप बाहेर पडले आहे. हा प्रकार लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिले असून, मयत हरिणाच्या प्रेताची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली आहे.

सध्या हिमायतनगर शहर व तालुक्यात उष्णतेचा पारा ४३ अंशापेक्षा अधिक वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. घारापुर, हिमायतनगर, पळसपूर भागातील पैनगंगा नदी पात्रात आणि जंगलातील पाणवठ्याच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने मुकी जनावरे, पशु पक्षी आणि वन्य प्राणी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करत आहेत. अश्याच प्रकारे पाण्याच्या शोधात रानोवन भटकंती करणारे एक गाभण हरीण आपल्या काळापासह हिमायतनगर, सरसम शिवाराच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या घारापुर फाटा परिसरात आले होते. दरम्यान कुठेच पाणी मिळत नसल्याने हरिनाचे कळप रस्ता ओलांडून पैनगंगा नदीकडे जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनांची जबर धडक गाभण हरिणीला बसली. या घटनेत सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर हरिणी एवढ्या जोरात आदळून पडली कि तिच्या पोटातील चिमुकले पाडस सुखरूप बाहेर पडले मात्र हरीणीच्या जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार येथील ढाबा चालक रामदास रामदीनवार व त्यांच्या सहकारी आणि परिसरातील शेतकऱ्यांना लक्षात येताच घटनेची माहिती पत्रकारांना तसेच वनविभागाला दिली. आणि मयत हरीणीच्या चिमुकल्या पाडसांस उन्हाचे चटके बसण्यापूर्वी उचलून सुखरूप हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून स्वाधीन केले. वेळेवर वन्यप्रेमी नागरिकांनी हरीणीच्या पाडसाला सुखरूप उचलून आणल्याने जीवदान मिळाले आहे. याबद्दल वन विभागातील अधिकाऱ्यांनी वन्यप्राण्याबद्दल आपुलकी दाखविणाऱ्या नागरिकांचे कौतुक करून अभिनंदन केले. तात्काळ मयत हरीणीच्या प्रेताचा वनविभाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा करत प्रेताची शासकीय पद्दाथीने विल्हेवाट लावली आहे.

पाणवठे आटल्याने तीन दिवसात दोन हरणाचे अपघाती मृत्यू
नुकतेच नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहराजवळील एका विहिरीत पाण्याच्या शोधात आलेल्या हरिनाचा पडून मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे कर्मचारी यांनी उपस्थित होऊन विहिरीत पडलेल्या हरीनाला बाहेर काढून विल्हेवाट लावली. हि घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा एका हरिनाचा अपघातात मृत्यू झाला असून, हरिणीचे पाडस सुखरूप आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणवठे आटू लागल्याने वन्यप्राणी सैरवैर झाले आहेत. हि बाब लक्षात घेता वनविभागाने पाणवठ्यामध्ये टैन्करद्वारे नित्यनेमाने पाणी पुरवठा करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवून संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी वन्यपेमी नागरिकांनी केली आहे.

आमचे कर्मचारे नवजात पाडसाची देखरेख करताहेत
याबाबत वनविभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असताना वनविभागाने ठिकठिकाणी पाणवठे केलं, त्यात पाणी टाकले जात आहे. जंगलातील झंडाची पानगळ झाल्यानं सावली नसल्याने वन्यप्रेमी भटकत आहेत. आजच्या अपघातातील हरिनाचे पाडस सुखरूप असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खर्चातलेल्या ठिकाणी मलम पट्टी केली आहे. सध्या दुधड येथील नर्सरीत आमचे कर्मचारे पाडसाची देखरेख करत वेळेवर दूध पाणी देत आहेत अशी माहिती वनपाल यांनी दिली.

by unknown vehicle deer killed on the spot fetus safe Pregnant deer hit
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleprotect citizens from heatwave : महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश
Next Article Meeting on water Scarcity ; हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत होणार 05 में रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

July 9, 2024

Kandahar police : कंधार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 4, 2026

Godavari river ghat ; भायेगाव‌ येथील महादेव मंदिर गोदावरी नदी घाट सुशोभीकरण सह रस्त्यासाठी सहकार्य करणार.. आ.बोढारकर

February 27, 2025

Shiv Sena demands from SBI : शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचा हिशोब द्या : शिवसेनेची एसबीआय कडे मागणी

June 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

Arrested : फरारी व एन.बी.डब्लु. आरोपींना उस्माननगर पोलीसांनी केले जेरबंद

Pregnant woman dies : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसूत महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

passes away : दिगंबरराव बिंदू स्मारक समिति भोकर संस्थेचे सचिव शेख मुराद मांजरमकर यांचे निधन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

February 9, 2026

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?