Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा
नांदेड राजकीय February 16, 2025

In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा

NNL TeamBy NNL TeamFebruary 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर गृहनिर्माण संस्था कौठा ता.जि.नांदेड चासंचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक पुर्व दोन जागा‌ बिनविरोध निवडून आल्या असुन उर्वरित आकरा जागेसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास नगर कौठा येथील कार्यालयात मतदान झाले असून एकुण 190 मतदारा पैकी 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये विकास पॅनलने बाजी मारून 11जागा जिंकुन सत्ता काबीज केली तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

पंचवार्षिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास पॅनल व‌ प्रगती पॅनल‌ मध्ये अटीतटीच्या लढत होत होऊन निवडणूक पुर्व दोन‌ जागा‌ अनुक्रमे ईतर मागासवर्गीय मधुन बाबाराव माधवराव ईबतवार व अनु.जाती जमाती मधुन अभय मोरे बिनविरोध निवडून येऊन विकास पॅनलने बाजी मारली,उर्वरित सर्व साधारण गटातील आठ जागेसाठी 16 ऊमेदवार तर महिला राखीव मतदारसंघ संघात दोन जागे साठी चार ऊमेदवार तर विमुक्त भटक्या जाती जमाती व‌ विमा प्रवर्गातील एक जागा दोन ऊमेदवार अशा‌ आकरा जागेसाठी निवडणूक झाली, सकाळी 9 ते 4 दरम्यान झालेल्या ‌मतदान‌ प्रक्रियेत 75/ टक्के मतदान झाले.

निवडणूक अधिकारी म्हणून संतोष सरकटे तर सहाय्यक म्हणून बि.बी.बौधगिरे यांनी सहकार्य केले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला‌ होता. मतदान प्रक्रियेत सभासद असलेले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण चिखलीकर यांनी मतदान हक्क बजावला.

सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये सर्वसाधारण गटातील विकास पॅनलचे थोरवटे‌ प्रल्हाद मुकूंदराव 80,देशपांडे देवदत भानुदासराव 88,बसवदे उध्दव माणिकराव 87,बुलबले राजेश बालाजीराव 99 रादंड वेणुगोपाल रामदड 81,लालवाणी कुमार नरेश 85,वरपडे ऊतम शंकरराव 80,बडवणे गंगाधर कोंडीबाराव 79,महिला‌ राखीव मध्ये पद्मवार‌‌ शोभा शंकरराव 92,लखमवार सविता विठ्ठल 85 विविध जाती भटक्या प्रवर्ग मधुन पेटलवार‌ रविंद्र रामचंद्रराव 87 हे निवडुंन‌‌आले आहेत ,या पतसंस्थेवर विकास पॅनलने ‌ बहुमत मिळून संता काबीज केली आहे, विजयी झाल्यानंतर संचालक मंडळ यांच्या सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी मध्ये शुभेच्छा देण्यात आल्या.

In the five-yearly elections the Development Panel has 11 seats on the Development Nagar Housing Authority while the Progress Panel has only two seats...
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAyodhya pilgrims accident : अयोध्याला जाणाऱ्या भाविकांचा उत्तर प्रदेशात अपघात; नांदेडचे ३ तर वसमतच्या एकाचा मृत्यू
Next Article illegal sand deposits : उस्माननगर पोलिसांची अवैध्य रेतीसाठ्यावर धडाकेबाज कामगिरी, मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

शासन परिपत्रकनुसार प्राथमिक शाळां भरविण्यात यावी – पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची मागणी -NNL

June 25, 2024

Prasad Harichand Ade ; प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण – NNL

August 12, 2024

Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

August 24, 2025

The writer should deal : लेखकाने शेतीमातीचे प्रश्न जिव्हाळ्याने आणि वास्तविकतेने हाताळावेत डॉ. जगदीश कदम -NNL

December 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ मदत जमा करा -डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर -NNL

Anti-Corruption Department : 20 हजारांची लाच स्विकृती करणाऱ्या सपोनीसह त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही -NNL

Health camp : काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

निष्पक्ष चौकशीसाठी विशेष सरकारी वकील आणि एसआयटीप्रमुख बदला! : नाना पटोले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?