In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनलला केवळ दोन जागा
नवीन नांदेड l जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर गृहनिर्माण संस्था कौठा ता.जि.नांदेड चासंचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक पुर्व दोन जागा बिनविरोध निवडून आल्या असुन उर्वरित आकरा जागेसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास नगर कौठा येथील कार्यालयात मतदान झाले असून एकुण 190 मतदारा पैकी 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये विकास पॅनलने बाजी मारून 11जागा जिंकुन सत्ता काबीज केली तर प्रगती पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
पंचवार्षिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास पॅनल व प्रगती पॅनल मध्ये अटीतटीच्या लढत होत होऊन निवडणूक पुर्व दोन जागा अनुक्रमे ईतर मागासवर्गीय मधुन बाबाराव माधवराव ईबतवार व अनु.जाती जमाती मधुन अभय मोरे बिनविरोध निवडून येऊन विकास पॅनलने बाजी मारली,उर्वरित सर्व साधारण गटातील आठ जागेसाठी 16 ऊमेदवार तर मह...
