Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - S.P.Abinash Kumar, that’s it…name hi kafi hain ! एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !
नांदेड लेख February 6, 2025

S.P.Abinash Kumar, that’s it…name hi kafi hain ! एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !

NNL TeamBy NNL TeamFebruary 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मोठ्या विश्वासाने लोक श्रीमान अबीनाश कुमार यांना भेटत आहेत.त्यांना फोन करीत आहेत. साधी राहणी उच्च विचार या म्हणीस तंतोतंत जुळणारे व्यक्तीमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान अबीनाश कुमार साहेब. ते सन २०१८ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील चांगल्या गुणवतेने उत्तीर्ण झालेले पोलीस अधिकारी आहेत.

त्यांना डीआयजी श्रीमान शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा धडाकेबाज कारवाईसाठी सुप्रसिद्ध असलेले श्रीमान सूरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक (आयपीएस) श्रीमती किर्थीका मॅम, नक्षलप्रवण क्षेत्रात आपला ठसा ऊमटविणारे डीवायएसपी श्रीमान सुशील कुमार नायक व काही जांबाज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभली आहे.

ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रेमळ अधिकारी आहेत. त्यांनी कधीही कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही.
किंबहुना पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंदे जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. गुन्हेगारांमध्ये धडकी तर सामान्य नागरिकांचा विश्वास संपदान करण्यास त्यांना खुपच कमी वेळात यश आले आहे. त्यांनी शासकीय दवाखान्यात झालेल्या निष्काळजी पणाबद्दल व बालकांच्या मृत्यू संदर्भाने थेट गुन्हे दाखल केल्याने तेव्हा त्यांची राज्यभर चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या ध्येर्यशाली कर्तव्याची चुणूक दाखविण्यास सुरवात केली. कोम्बिंग ऑपरेशन व ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध केले.

शकडो रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची सामूहिक बैठक घेऊन सुधारण्याची संधी दिली. बहुतेक अशी प्रक्रिया राबविणारे ते पहिलेच पोलीस अधीक्षक असावेत. आता तर थेट त्यांनी उप मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या पुर्व संध्येला दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले. बहुतांश वाळू माफिया हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आणि समाजात प्रतिष्ठित वक्तीमत्व म्हणून वावरणारे पुढारी आहेत.

काहीजण तर चमकोगिरीसाठी शस्त्र परवाना काढून मिरविणारे शस्त्र परवाना धारक असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. दि.६ फेब्रुवारी रोजी एसपी.अबीनाश कुमार हे सकाळी पाच वाजल्यापासून ते आपल्या पथकासह पेनूर – वाहेगाव कडे निघाले आणि त्यांनी अनेक रेती घाटावर मोठी कारवाई केली.चार चाकी गाडी पोहचू शकत नाही अशा रस्त्याने त्यांनी दुचाकी द्वारे सहकारी कर्मचाऱ्या सोबत प्रवास केला. त्यांनी दोन नंबर वाल्या वाळू माफियांचे होत्याचे नव्हते केले.

या धडक कारवाईत त्यांनी १६ डिझेल पंप, ६० तराफे, एक जेशीबी आणि २०० ब्रास अवैध साठा करून ठेवलेली वाळू जप्त केली. त्यांनी केलेली कार्यवाही ही महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून केलेली मोठी कारवाई आहे. खऱ्या अर्थाने उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिलेली ही सलामी असून दि, ७ फेब्रुवारी रोजी ना.एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा आहे. यावेळी उप मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या कडून त्यांचे कौतुक होणे अपेक्षित आहे. नांदेड जिल्ह्यात सद्यातरी एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !अशीच चर्चा सुरु आहे.

लेखक -कॉ.गंगाधर गायकवाड, माकप नांदेड तालुका सेक्रेटरी तथा “द हिंदू” इंग्रजी वृतपत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते.मो. ७७०९२१७१८८

S.P.Abinash Kumar that's it...name hi kafi hain !
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleExtortion in the name of journalism : पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी खोरांचा सुळसुळाट
Next Article Lokhandwadi Women Aggressive : अनधिकृतपणे रसायन मिश्चित हातभट्टी, देशी दारू विकणाऱ्यांवरील कार्यवाहीसाठी लोखंडवाडीच्या महिला आक्रमक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Eng. Chandraprakash Degalurkar : किन्हाळा येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात अभ्यासिका व ग्रंथालय सुरु करावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

August 19, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 10, 2025

Collector Rahul Kardile : सण, उत्सव शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

August 12, 2025

Confusion among voters : हिमायतनगरमध्ये शासकीय पोल चिठ्ठ्या न पोहोचल्याने मतदारांमध्ये संभ्रम

November 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम

certificate of honor signed by Chief Minister Devendra Fadnavis : आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव

Keshav mekale ; यात्रा महोत्सवात शालेय लेझीम स्पर्धा घेणे कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले -NNL

Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

Kinwat ; प्रगती लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?