Thursday, May 14

Tag: that’s it…name hi kafi hain !

S.P.Abinash Kumar, that’s it…name hi kafi hain ! एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !

S.P.Abinash Kumar, that’s it…name hi kafi hain ! एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !

नांदेड, लेख
मोठ्या विश्वासाने लोक श्रीमान अबीनाश कुमार यांना भेटत आहेत.त्यांना फोन करीत आहेत. साधी राहणी उच्च विचार या म्हणीस तंतोतंत जुळणारे व्यक्तीमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान अबीनाश कुमार साहेब. ते सन २०१८ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील चांगल्या गुणवतेने उत्तीर्ण झालेले पोलीस अधिकारी आहेत. त्यांना डीआयजी श्रीमान शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा धडाकेबाज कारवाईसाठी सुप्रसिद्ध असलेले श्रीमान सूरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक (आयपीएस) श्रीमती किर्थीका मॅम, नक्षलप्रवण क्षेत्रात आपला ठसा ऊमटविणारे डीवायएसपी श्रीमान सुशील कुमार नायक व काही जांबाज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभली आहे. ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रेमळ अधिकारी आहेत. त्यांनी कधीही कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही. किंबहुना पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंदे जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. गुन्हेगारांमध्ये ध...
error: Content is protected !!