Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Achyut Turke ; किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली
नांदेड स्पोर्ट्स February 1, 2025

Achyut Turke ; किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली

NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन‌ पाटील चिखलीकर,पंचायत समिती लोहा माजी सभापती आंनद पाटील शिंदे‌ ढाकणीकर ,माजी सभापती शंकर पाटील ढगे , सरपंच प्रतिनिधी साईनाथ पाटील टरके,व मान्यवरांच्या,गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी झालेल्या शेवटच्या कुस्ती मध्ये यावर्षी किवळा येथील अच्युत टरके यांनी चौथ्यांदा मानाची प्रथम कुस्ती जिकंली यावेळी हलगीचा जोषात जल्लोष व्यक्त करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१जानेवारी 25 रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ऊरूस शरीफ निमित्ताने रूद्रगिर गुरूदयाळगिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय किंवळा , तंटामुक्त समिती,सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजन ३१ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला होता. पंच म्हणून निरंजन टरके, जगनाथ टरके,राजु टरके,वैभव जाधव, नामदेव मोकले,पंजाब टरके, निरंजन करके,प्रभाकर टरके,यांनी काम पाहिले, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती लोहा सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, ऊपसरपंच व्यंकट पाटील टरके,माजी सरपंच माधवराव पाटिल टरके टाकळगाव सरपंच भिमराव लामदाडे,वडगाव विनायक पाटील काळे,ग्रामपंचायत सदस्य विठलराव किवलेकर शाम अंभोरे, आंनदा गायकवाड, सुधाकरराव टाक, रविकिरण डोईफोडे, ग्रामविकास अधिकारी विशाल‌ वडजे यांच्यासह मान्यवरांच्यी व किवळा गावातील गावकरी यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.

शेवटची कुस्ती सुरूवात झाल्यानंतर रोमहर्षक व थरारक होत असतांना काही मिनटातच सात हजार रुपयाची माळेगाव केसरी पहेलवान अच्युत दिगंबर टरके किवळा व ऊदगिर जिल्हा लातूर शरद‌पवार यांच्यात लढत झाली यात अच्युत दिगंबर टरके हे चौथ्यांदा विजयी झाले.

शंभर ते सहा हजार रुपये पर्यंतचा अनेक कुस्ती लावण्यात आल्या होत्या.यात विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवांनानी आखाडा गाजवुन व डावपेच आखात कुस्त्या जिंकल्या यात्रा कमेटीचे पंच , कमिटी सदस्य व‌ प्रतिष्ठित नागरिक यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कुस्ती दंगल पाहण्यासाठी किवळा परिसरातील व लोहा कंधार नांदेड तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते ,या वेळी जवळा बाजार येथील भालचंद्र रणशुर यांनी कुस्तीचे निवेदक म्हणून उत्कृष्ट रित्या निवेदन केले.

Many famous Pahelvas participated in the wrestling riots at Kivala the last wrestling match was won by Achyut Turke for the fourth time.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGuardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडला संविधान महोत्सव
Next Article Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Committee formed : माहूर शहरातील बुथ ३० व ३१ ची समिती गठीत

March 12, 2025

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2025

tree planting | धर्माबाद तालुक्यात सुरू झालेला वृक्ष लागवड अभियानाच देगलूर तालुक्यात समारोप – NNL

July 12, 2024

Nanded police : नांदेड पोलिसांचा धडाकेबाज कारवाई, गोवंश चोरी करून बाजारात विकणाऱ्या अंतरराज्जीय टोळी पकडली

February 5, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL

Guru Purnima : विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली

Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

Presentation of ‘White Paper’ : राज्य नाट्य स्पर्धेत ‘व्हाईट पेपर’चे सादरीकरण गावाच्या ऐतिहासिक वारसावर आधारित नाटक – NNL

Kha. Ashokrao Chavan : रावसाहेब दानवेंनी घेतला होता पुढाकार; खा. अशोकराव चव्हाणांनी मानले आभार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?