Monday, May 18

Tag: the last wrestling match was won by Achyut Turke for the fourth time.

Achyut Turke ; किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली

Achyut Turke ; किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली

नांदेड, स्पोर्ट्स
नवीन नांदेड l लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन‌ पाटील चिखलीकर,पंचायत समिती लोहा माजी सभापती आंनद पाटील शिंदे‌ ढाकणीकर ,माजी सभापती शंकर पाटील ढगे , सरपंच प्रतिनिधी साईनाथ पाटील टरके,व मान्यवरांच्या,गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी झालेल्या शेवटच्या कुस्ती मध्ये यावर्षी किवळा येथील अच्युत टरके यांनी चौथ्यांदा मानाची प्रथम कुस्ती जिकंली यावेळी हलगीचा जोषात जल्लोष व्यक्त करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१जानेवारी 25 रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ऊरूस शरीफ निमित्ताने रूद्रगिर गुरूदयाळगिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय किंवळा , तंटामुक्त समिती,सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी किवळा ...
error: Content is protected !!