Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त
नांदेड मनोरंजन January 19, 2025

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांना देशात तृतीय पारितोषिक प्राप्त

NNL TeamBy NNL TeamJanuary 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नुकताच नोएडा, दिल्ली येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव मोठया थाटात संपन्न झाला. या युवा महोत्सवात देशातील ३६ राज्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लोकगीत (समूह) या कलाप्रकारामध्ये देशातून तृतीय पारितोषिक प्राप्त करून बहुमान मिळवला. या कलाप्रकारात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील संगीत विभागातील विद्यार्थी कलावंताने नांदेड जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय युवा महोत्सवात सुवर्णपदक प्राप्त करून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली.

संगीत विभागाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या उत्कृष्ट कर्तृत्वाने यशाची उज्वल परंपरा कायम राखत या वर्षी विक्रम घडवला आहे. ही बाब विद्यापीठाच्या सर्व प्राध्यापक व अधिकारी यांच्यासाठी गौरवाची ठरली. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी रवाना झालेल्या संघामध्ये समाधान राऊत, तूषार वडणे, प्रशांत चित्ते, ओंकार गायकवाड, गणेश इंगोले, पल्लवी डोईबळे, मिनाक्षी आडे, प्रियंका कोल्हे, मृण्मयी अग्रवाल, श्रीनिवास लंकावाड, गणेश महाजन या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करुन ऐतिहासिक कामगिरी बजावली. या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. शिवराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. एम.के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. अभिजित वाघमारे, प्रा. दिप्ती उबाळे, प्रा. राहूल गायकवाड यांची उपस्थिती होती.

at the National Youth Festival Students of the University's music department won the third prize in the country
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHali Kunkva program : महिला पद्मशाली समाज धर्माबाद तर्फे श्री महर्षी मार्कंडेय देवस्थानम धर्माबाद येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
Next Article MP Ashokrao Chavan : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL

September 28, 2024

Project Officer Kavali Meghna : आदिवासी भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी हे महाआरोग्य शिबिर वरदानच – प्रकल्प अधिकारी कावली मेघना -NNL

December 11, 2024

MLA Mohanrao Hambarde ; नांदेड दक्षिण मतदार संघातील लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अनुदान द्या – NNL

August 21, 2024

Cattle theft gang remanded : गोवंश चोरी करणाऱ्या टोळक्याला कुशावाडी येथील बैल चोरी प्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी

June 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Superintendent of Police Abinash Kumar’s visit : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची हिमायतनगर ठाण्याला भेट

Jawaharlal Nehru College ; जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य शिक्षणातील संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न

Dnyaneshwar Shinde : वॉर्ड क्रमांक 8 चे उमेदवार ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे यांनी मांडला मतदारांसमोर विकासदृष्टीचा रोडमॅप

‘Damini’ app : नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?