HomeनांदेडBhayegaon ; जिल्हा परिषद शाळा भायेगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोल्हे...

Bhayegaon ; जिल्हा परिषद शाळा भायेगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसडे बिनविरोध निवड – NNL

नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद शाळा भायेगाव‌ येथे 15 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश बाबुराव कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम रावसाहेब खोसडे यांची बिनविरोध निवड,पण शिक्षक प्रेमी या जागे साठी मतदान झाले आहे.

या जागेवर राहुल गणपती खोसडे 29मते घेऊन विजय झाले आहेत .निवड झालेल्या पदाधिकारी यांच्ये ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून बालाजी चपंती कोल्हे,पश्रीरंग‌ रावसाहेब खोसडे, रमेश मारोती कोल्हे, गंगाधर सोनाजी कोल्हे,दिंगबर‌ नागोराव‌ भालेराव, ज्ञानेश्वर रामचंद्र कोल्हे,शिवकांत सौभाजी मेकाले,व्यंकटी कामाजी कोचावर, गंगाधर माधव‌ कोल्हे,अशूमंती संतोष यनावार यांच्यी निवड करण्यात आली, यावेळी बिनविरोध निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षण प्रेमी, सदस्य यांच्ये सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य व‌ गावकरी , युवक , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments