HomeनांदेडFormer Mp Khatgaonkar ; मिनकी पिडीतांच्या परिवाराचे आजी -माजी खासदारांनी केले सांत्वन...

Former Mp Khatgaonkar ; मिनकी पिडीतांच्या परिवाराचे आजी -माजी खासदारांनी केले सांत्वन -NNL

बिलोली, गोविंद मुंडकर।तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी पिता-पुत्रांनी गरिबीला कंटाळून एकाच दोरखंडाने गळफास घेत आत्महत्या केली होती.पिता पुत्रांनी घेतलेल्या गळफासामुळे घटनेमुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण असताना नांदेड जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री तथा मा. खा. भास्करराव पा. खतगावकर व विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांनी दि. १२ जानेवारी रोजी पीडित कुटुंबाची भेट घेत पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments