Wednesday, May 13

Tag: Grandmothers and former MPs consoled

Former Mp Khatgaonkar ; मिनकी पिडीतांच्या परिवाराचे आजी -माजी खासदारांनी केले सांत्वन -NNL

Former Mp Khatgaonkar ; मिनकी पिडीतांच्या परिवाराचे आजी -माजी खासदारांनी केले सांत्वन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
बिलोली, गोविंद मुंडकर।नतालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी पिता-पुत्रांनी गरिबीला कंटाळून एकाच दोरखंडाने गळफास घेत आत्महत्या केली होती.पिता पुत्रांनी घेतलेल्या गळफासामुळे घटनेमुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण असताना नांदेड जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री तथा मा. खा. भास्करराव पा. खतगावकर व विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांनी दि. १२ जानेवारी रोजी पीडित कुटुंबाची भेट घेत पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले. भास्करराव पाटील खतगाव कर यांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून भविष्यात येणाऱ्या अडचणीतही सोबत असल्याचे आश्वासन दिले. बिलोली तालुक्यातील मिनकी येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार यांचा ओंकार राजेश पैलवार हा मुलगा बाहेर गावी शिक्षणास होता. गत तीन चार दिवसांपुर्वी तो मकर संक्रांतीच्या सना निमित्त गावाकडे आला होता. संक्रांतीचा सन असल्याने ओंकार याने आपल्या वडिलांकडे नव...
error: Content is protected !!