Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Malegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL
नांदेड धार्मिक December 27, 2024

Malegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे. माजी प्रधानमंत्री यांचा दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते.

पालखी २९ डिसेंबरलाच – तथापि, पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी 29 डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

अन्य कार्यक्रम २ जानेवारीपासून – मात्र 29 तारखे नंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता सर्व कार्यक्रम 2 जानेवारीपासून होणार आहे. ( १ जानेवारी नंतर ) 29 तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये उलटफेर करण्यात आला आहे.

२ जानेवारीपासूनचे कार्यक्रम  – जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत… 2 जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल. महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी 11 वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.

लावणी कार्यक्रम २ जानेवारीलाच – तर दुपारी ३ वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनातही लावणी महोत्सव हा दोन तारखेलाच होता. हे सर्व कार्यक्रम 2 जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे. 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल. ४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दिवंगत माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी असा एकूण सात दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुखवट्याच्या कालावधीत संपूर्ण भारतात सदर दिवशी कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत,असे आदेश शासनाने दिले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात आदेश निर्गमित केले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभागीत्व ठेवावे, असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

from January 2 due to national mourning Government programs in Malegaon to be cancelled
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYashoda Hospital ; मोया मोया या गंभीर मेंदू आजारावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया – NNL
Next Article Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

February 2, 2025

Samarasata Sahitya Sammelan ; समरसता साहित्य संमेलनाच्या साहित्य दिंडीने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले

August 2, 2025

cool down this evening : आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार -NNL

November 18, 2024

National highway is becoming dangerous due to partial works : अर्धवट कामांमुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोकादायक -NNL

August 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

woman : ‘बाई’ या शब्दातून उमटणारी स्त्रीची सामाजिक ओळख

Presentation of the play : स्त्रीजीवनाच्या गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या ‘सेल्फी’ नाटकाचे सादरीकरण -NNL

Illegal sand mining : बेकायदेशीर मरुम उत्खनन अडकले ईटीएस मोजणीच्या फेऱ्यात !

Cyber ​​Police : सायबर पोलीसातर्फे विदयार्थ्यासाठी सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न -NNL

Suresh Ghorband : राष्ट्रीय मराठा पार्टीच्या नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी सुरेश घोरबांड यांची निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?