Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kha. Sharad Pawar : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन.. खा. शरद पवार -NNL
नांदेड देश विदेश December 20, 2024

Kha. Sharad Pawar : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन.. खा. शरद पवार -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा साहित्य संमेलना चे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.

७१ वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि ना.अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना संमेलना चे निमंत्रण देण्यात आले. पंतप्रधानांनी संमेलनाबाबत ज्या आस्थेने विचारपूस केली ती पाहता उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, असे खा.शरद पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी..
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन‘ भरविण्यात येत आहे. या स्टेडियम परिसराला ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे अशी माहिती सरहद्द संस्थेचे संस्थापक श्री संजय नहार यांनी दिली.

नांदेड येथून ग्रंथदिंडी..
नानक साई फाऊंडेशनच्यावतीने नांदेड ते दिल्ली अशी ‘संत नामदेव साहित्य दिंडी काढणार येणार आहे. या ग्रंथ दिंडी मध्ये महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३०० साहित्यिक व साहित्य प्रेमी सहभागी होतील अशी माहिती संजय नहार यांनी दिली. नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी पण पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतत्वाखालील ग्रंथ दिंडी झाली होती. दिल्लीत पण त्यांची दिंडी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास संमेलनाचे संयोजक नहार यांनी व्यक्त केला.

ग्रंथ दिंडीत सहभागी होणे..
दिल्ली येथे होत असलेल्या साहित्य संमेलना ला इतीहासिक महत्व प्राप्त होणार असून जवळपास १५०० साहित्यिक व साहित्य प्रेमी दिल्ली त येतील असे गृहीत धरून नियोजन केले जात आहे. नांदेड येथून निघणारी ग्रंथ दिंडी १७ फेब्रुवारी ला रेल्वे मार्गाने जाणार असून १८ फेब्रुवारी रोजी आग्रा येथे पोहचेल. आग्रा येथून लुक्झरी बसणे आग्रा-मथुरा- वृंदावन या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन ग्रंथ दिंडी २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत दाखल होईल. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन आणि दिल्ली दर्शन करून नांदेड साठी परतेल असे ग्रंथ दिंडी चे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी सांगितले. दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

by the Prime Minister Inauguration of Delhi's All India Marathi Literary Conference Kha. Sharad Pawar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSant Gadge Maharaj : संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हिमायतनगरात विनम्र अभिवादन -NNL
Next Article Students of SGGS won the first prize : एसजीजीएस च्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४ स्पर्धेत देश पातळीवर प्रथम पारितोषिक -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार – डी.आर.एम. नीती सरकार -NNL

June 22, 2024

New Superintendent of Police Abinash Kumar : गुन्हेगार हद्दपारीसाठी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ – नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

August 11, 2024

एक पेड माॅं के नाम सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम – NNL

July 2, 2024

विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच गेट उघडले तर डिग्रस बंधाऱ्याचे ती न गेट पाण्याचा विसर्ग विष्णूपुरीत दाखल -NNL

September 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A grand kalasharohan ceremony : तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा दिनी होणार भव्य कलशारोहण समारंभ

गोदावरी हातमाग सोसायटी मलनिसारण लाईन तुबंल्याने दुर्गंधी युक्त पाणी साचले -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ७ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

AI based sugarcane farming : एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची -डॉ. बोरसे

Increase in bus trips from Kinwat Agra to Nanded | किनवट आगाराकडून नांदेड साठी बस फेऱ्यांमध्ये वाढ – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?