Homeकृषीforest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर...

forest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर येथे वनराई बंधारा -NNL

उस्माननगर| तालुका कृषि अधिकारी कंधार अंतर्गत आणि कृषी सहायक अधिकारी यांच्या संयुक्तपणे मौजे उस्माननगर ता.कंधार येथे वनराई बंधारा सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या शेतातील नाल्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला.

वनराई बंधारा कामासाठी गावातील लोकांचा लोकसभाग घेण्यात आला. त्यासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी शेषेराव व्यंकटराव काळम, नवनाथ श्रीराम काळम, सदाशिव भाऊराव घोरबांड रवि बाबाराव ढाले ,कृषि सहाय्पक एस .डी. उबाळे यांनी परिश्रम करुन पाण्याच्पा वाहात्या नाल्यावर शिमिटच्या रिकाम्या बँग मध्ये रेती भरून वनराई बंधारा उभारला.

त्यामुळे पाणी अडवूण त्या पाण्याचा उपयोग रब्बी पिकासाठी व जनावरासाठी होईल असे मत सदाशीव घोरबांड यांनी व्यक्त केले व महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि कार्यालय यांच्या कडून सामाजिक उपक्रम कार्याचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments