Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Accident himayatnagar ; अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगतील जीपने दुचाकीला दिली जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार – NNL
नांदेड लाइफस्टाइल व्हिडीओ November 26, 2024

Accident himayatnagar ; अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगतील जीपने दुचाकीला दिली जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार – NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार। भोकर ते हिमायतनगर अशी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका भरधाव वेगतील जीपने दुचाकीला जबर धडक दिल्याची दुर्घटना दिनांक 26 रोज मंगळवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली असून, या भयंकर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार आहे. दिलीप खंडू डोखळे रा. पोटा बु.असे मयत युवकांचे नाव असून, जीपमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे जमादार सुधाकर कदम यांनी तातडीने भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताच्या घनतेनंतर हिमायतनगर भोकर मार्गवरील अपघाताची मालिका कधी थांबणार..? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जातो आहे. तर अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारक व नागरीकातून केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की धानोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर हीमायतनगर ते भोकर पर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील विविध फाट्यावरील चौकात स्पीड ब्रेकर लावून अपघात होणार नाहीत यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे क्रमप्राप्त होते. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हिमायतनगर तालुक्यातील खडकी व टेंभी फाटा ते म्हसोबा नाल्याच्या मध्यभागात आत्तापर्यंत अनेक अपघात झाले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागला तर काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे अनेकांनी अपघात होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देऊन मुख्य चौक, ब्रिज आणि वळण रस्त्याच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे.

मात्र अद्यापही या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पीड ब्रेकर लावण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण थांबत नसल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार मंगळवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 वाजता हिमायतनगर येथून पोटा बु. गावाकडे दुचाकीवरून जात असताना एका युवकाचा अपघात घडला आहे. हिमायतनगर येथून दिलीप खंडू डोखळे रा. पोटा बु. हा २२ वर्षीय युवक गावाकडे दुचाकीवरून जात होता. दरम्यान खडकी फाटा ते म्हसोबा नाल्याजवळ येताच भोकर कडून हिमायतनगर येथे अवैध प्रवासी भरून घेऊन येणारी भरदार वेगातील जीप एका रेतीच्या ट्रैक्टराला ओव्हरटेक करून येत होती, जीपचालकांना समोरून येणाऱ्या दुचाकींचा अंदाज लागला नसल्याने दुचाकीला जबर धडक दिली.

या दुर्घटनेत युवक दिलीप खंडू डोखळे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर कोसळून जागीच मयत झाला. तर जीप मधील काही प्रवासी वर्ग किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहने एवढ्या जोरात धडकली कि जीपच्या समोरील काचा चक्काचूर झाला असून, एकसाईडचा भाग चपटून गेला आहे. अपघात होताच जीप चालक फरार झाला असून, या ठिकाणी अपघातात जखमीं झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत युवकांच्या प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रात्रीच आणले होते. सकाळी मयत युवकाच्या प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे पोटा बु. गावावर शोककळा पसरली असून, युवकाच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपस पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर कदम व त्यांच्या सहकारी नारायण मेंडके हे करत आहेत.

अपघाताच्या घटनेनंतर किनवट ते हिमायतनगर पर्यंतच्या प्रत्येक मुख्य चौकात, वळण रस्त्याच्या ठिकाणी, बसस्टोप आणि गावाच्या फाट्यावर भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ स्पीड ब्रेकर बसून भरधाव वेगतील वाहनांना अंकुश लावावा अशी मागणी वाहनधारक, सुजाण नागरिक व मयताच्या नातेवाईकांनी केली.

A speeding jeep carrying illegal passengers hit a two-wheeler killing the two-wheeler rider on the spot
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBalaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL
Next Article Maharashtra : महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Road Blockade against water supply ; रास्ता रोको आंदोलनाची पाणीपुरवठा विभागाला धास्ती.,, एका महिन्यात पाणीपुरवठा योजना चालू करण्याचे लेखी आश्वासन

February 10, 2025

Apsara ice creams : मुंबई च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी नांदेड लॉन्चिंग होणार

August 9, 2025

Marketing Minister Jayakumar Rawal : गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल

January 27, 2025

Jai Shivaji Jai Bharat : नांदेडमध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

February 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन

Mahur Ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहूर तालुका कार्यकर्णी जाहीर…!

Organization of tree planting : शिवाजी विद्यालय, सिडको तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन -NNL

लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे याना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान NNL

Annabhau Sathe | कॉ.डॉ.अण्णा भाऊंना जयंती दिनी अभिवादन; निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?