Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kinwat ; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवटमध्ये महिलांची स्वीप प्रश्नमंजुषा – NNL
नांदेड लाइफस्टाइल October 30, 2024

Kinwat ; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवटमध्ये महिलांची स्वीप प्रश्नमंजुषा – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 30, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे l मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवट मध्ये महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) आयोजित करण्यात येत आहे. याला शहरी भागासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून याप्रसंगी महिलांकडून  “आम्ही मतदान करणारच ” असे अभिवचन मिळत आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल प्रमुख मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 83- किनवट विधानसभा मतदार संघात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या संकल्पनेतील  मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने महिलांची प्रश्नमंजुषा (SVEEP QUIZ)  आयोजित करण्यात येत आहे.

गट शिक्षणाधिकारी तथा कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात सिद्धार्थनगर, गोकुंदा येथे  महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) घेण्यात आली. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या माया सुरेश कसबे , सुनिता अनिल उमरे, इंदूताई कनिंदे , गंगानगर किनवट येथे छाया शंकर बहादुरे , अंजली विशाल मेटकर , सूर्यकांता भानुदास नरवाडे , सारखणी येथे सुनिता राहूल भवरे यांना स्वीप क्वीझ स्टीकर SVEEP QUIZ स्टीकर लावून  भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी महिला मतदारांनी उत्स्फूतपणे ” मी मतदान करणारच ” असे अभिवचन दिले.       

याप्रसंगी  स्वीप सदस्य केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी , रमेश मुनेश्वर, सुरेश पाटील , रुपेश मुनेश्वर , शेषराव पाटील , सुरज पाटील , भूमय्या इंदूरवार , सारंग घुले, सचिन कोंडापलकुलवार, मल्लिकार्जून स्वामी , बीएलओ यमुना राठोड , राजू भातनासे , विनोद गुरनुले व महिलांसह बहुसंख्य मतदार उपस्थित होते.

Sweep quiz of women in Kinwat to increase voter turnout
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleassembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL
Next Article Voting awareness : विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ahilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे

June 12, 2025

भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

June 15, 2024

Lalitabai Ghodake ; पानभोसी येथे “” मातृस्पर्श आई गौरव “” सोहळ्यात आई ललिताबाई घोडकेंचा होणार सन्मान

February 1, 2025

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

June 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Deepak Deshpande : सण उत्सव काळात सिडको हडको तील पथदिवे चालू करा – शिवसेना ऊपशहर प्रमुख दीपक देशपांडे -NNL

Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता

Collectorate Office ; जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

Himayatnagar Road : फुलेनगर-आदर्शगाव टेंभी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनधारक नागरिक त्रस्त

Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो – विलास भालेकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?