Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Section 144 : मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 -NNL
क्राईम नांदेड October 20, 2024

Section 144 : मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेबर 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

of ​​Godavari river Section 144 in Mauje Bramhapuri catchment area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleC-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL
Next Article Due to heavy rains on Sunday रविवारच्या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक प्रवेश मार्ग तासनतास झाले होते बंद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sanatan jagran : सनातन जागरण राष्ट्रकल्याण वेद यज्ञ महारथयात्रेचे २८ जानेवारीला नांदेडमध्ये भव्य आगमन

January 27, 2026

Demand for jaggery tea premix prepared by Krishna Chabharekar | उच्च शिक्षित युवक कृष्णा चाभरेकर यांनी तयार केलेल्या गुळाचा चहाच्या प्रिमिक्सला मागणी – NNL

July 28, 2024

Nanded railway station नांदेड रेल्वे स्थानकावर अखेर पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध

June 9, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shatchandi Yagya : भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

farmer commits suicide : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL

Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?