Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL
नांदेड सोशल वर्क September 19, 2024

Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह  तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त १० दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अशोक नगर नांदेड येथे व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी येथे करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण दिनांक २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान  देण्यात येणार आहे .  देड जिल्ह्यात तायक्वांदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पद भूषवितांना महिला खेळाडूंसाठी तसेच महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन डॉ . रविंद्र सिंगल यांनी केले होते. डॉ .स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे.

डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त मास्टर तायक्वॉदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी नांदेड येथे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान हे प्रशिक्षण महिला व मुलींना मोफत स्वरूपात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे .इच्छुक महिला व मुलींनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तायक्वांदो मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या वतीने डॉ . हंसराज वैद्य , सुभाष डाकोरे , फरिद लालामिया , नंदकुमार घोगरे , संजय चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे . अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी ९४२०६७३३९४ वर संपर्क करण्यात यावा असे आयोजकाच्या वतिने कळविण्यात येत आहे .

and girls on the occasion of Dr.Ravindra Singal's birthday Ten day self defense training camp for women
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHuge response to health camp : मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद -NNL
Next Article special train approved : परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

June 28, 2025

Farewell to Ganapati Bappa : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वतीने गणपती बाप्पा ला निरोप -NNL

September 18, 2024

Ek Diva Khaki Uniform : महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ” एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा -NNL

October 23, 2024

Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात…!

July 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत; 1 कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त -NNL

Deglur Accident News ; दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक ठार तीन गंभीर जखमी

Accident news ; बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

हिमायतनगरसह हदगाव न.पं. चा १ कोटी ८० लाखाचा निधी हिंगोलीला वळविला…? -NNL

Grand Health Checkup Camp : बाहेती ट्रस्ट तर्फे फेब्रुवारी मध्ये नांदेड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?