Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL
नांदेड| तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त १० दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अशोक नगर नांदेड येथे व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी येथे करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण दिनांक २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान देण्यात येणार आहे . देड जिल्ह्यात तायक्वांदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पद भूषवितांना महिला खेळाडूंसाठी तसेच महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन डॉ . रविंद्र सिंगल यांनी केले होते. डॉ .स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे.
डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त मास्टर तायक्वॉदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्य...
