Homeहिंगोलीआ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक...

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांचा प्रवेश -NNL

हिंगोली| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड, ओंकार राठोड, सुदाम आडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments