Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Kadba ganji fire ; निळा येथे शाॅक सर्किटमुळे कडब्याची गंजी जळुन खाक
कृषी नांदेड May 4, 2025

Kadba ganji fire ; निळा येथे शाॅक सर्किटमुळे कडब्याची गंजी जळुन खाक

NNL TeamBy NNL TeamMay 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा। तालुक्यातील निळा येथील गंगाधर संभाजी मोरे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमध्ये कडबा पेंडी व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक ०२/०५/२०२५ शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली आहे.

निळा शिवारात गंगाधर संभाजी मोरे यांनी जनावरांना खाण्यासाठी कडब्याची वळई करुन ठेवली होती. अचानक शाॅक सर्किट मुळे या कडब्याने पेट घेतला. वारा असल्याने आग वाढत गेली. आग लागल्याची माहिती समजताच गावकऱ्यांसह इतर नागरिक आग विझविण्यासाठी धावले. मात्र, कड्याच्या गंजिला लागलेली आग विझविणे शक्य झाले नाही. पाहता पाहता या आगीत सुमारे १ हजार कडबा पेंडी जळून खाक झाल्या.

ही आग कडब्याच्या जवळुन गेलेल्या विद्युत प्रवाहीत तारेच्या शाॅक सर्किट मुळे लागली . दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग विझवने शक्य झाले नाही. या आगित सदरील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगामी पावसाळ्यात जनावरांच्या वरणाचे वांदेझाले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

the Kadabya Ganji to burn to ashes The shock circuit in the blue area caused
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDeglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक
Next Article the short film “Sun” कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली “ऊन ” लघुपटाची निर्मिती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Gurudwara ; अन्यथा मागवलेले अर्ज परत करा : सहा महीने लोटले तरी गुरुद्वारा अधीक्षक पद रिक्तच..!

June 20, 2025

Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

October 6, 2024

Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL

December 11, 2024

Narayanarao Chavan : नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजला नॅक समितीचा A ग्रेड दर्जा प्राप्त – NNL

December 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल – डॉ. नामदेवराव कराड -NNL

Maharashtra government’s move towards raising indigenous cows : देशी गाईंच्या संगोपनात महाराष्ट्र शासनाची वाटचाल

Shri Bhagwan Baba’s Math : श्री भगवान बाबा यांच्या मठ येथे शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न -NNL

यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?