Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
  • नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!
  • Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
  • Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
  • Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पणशीकरांचा जोरकस मालकंस
नांदेड February 26, 2026

पणशीकरांचा जोरकस मालकंस

NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l विख्यात दिवंगत गायिका किशोरीताई अमोणकरांच्या गुरू शिष्य परंपरेतील आघाडीचे गायक कलावंत म्हणजे पं. रघुनंदन पणशीकर… संगीतसमारोहाच्या पहिल्या दिवसाची सांगता त्यांच्या शिखर मैफलीचे झाली.त्यांचे सादरीकरण जयपूर-अत्रौली घराण्याची परंपरा,नवता आणि साधनेचे प्रगटीकरण होते. हळुवार नजाकतपुर्ण गायकीसाठी ओळखल्या जाणा-या पणशीकरांचा पल्लेदार जोरकस मालकंस त्यांची वेगळी ओळख देवून गेला.

मैफलीसाठी त्यांनी निवडलेला मालकंस सारखा मर्दानी राग आळवितांना त्यांनी रसिकांना स्वरांच्या हिंदोळ्यावर झुंजविले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.तासाभराच्या शास्त्रीय गायनानंतर ‘पद्मनाभा नारायणा’ हा त्यांची फेवरेट अभंग ऐकवून मैफलीस पुर्णविराम दिला.

त्यांना तबला संगत भरत कामत हार्मोनियम संगत सौमित्र क्षिरसागर,अपर्णाताई पणशीकर यांची होती.प्रारंभी कलावंतांचे स्वागत महापौर कविता मुळे,संजय जोशी यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.डाॅ.विश्वाधार देशमुख यांनी केले.

The loud owners of Panashikar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!

Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न

Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा -NNL

June 20, 2024

Alternative route for vehicles : जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

June 10, 2025

MGM College : एम.जी.एम.काॅलेजच्या ‘नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशन’ मध्ये सचिन गायकवाड व श्रीराम भांजे यांना पुरस्कार

March 19, 2025

Sameer Patel : संजय गांधी निराधाराची बैठक तात्काळ घ्या- समीर पटेल

August 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Online farmer registration ; मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू – NNL

समृद्धी मार्गात गेलेल्या बाभुळगाव येथील शेतकरी बांधवाच्या जमीनीना ज्यादा दर दयावा – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

सुदर्शननगर येथील रहिवाशांनी आ.कल्याणकर यांचे मानले आभार -NNL

Nanded ; नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

February 26, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?