Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kinwat ; प्रगती लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नांदेड लाइफस्टाइल October 8, 2025

Kinwat ; प्रगती लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

"महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम अंतर्गत नवतेजस्वीनी योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..!"
NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट/माहूर l महाराष्ट्र शासन अंगिकृत महिला आर्थिक विकास महामंडाळच्या अधिनस्त लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने आज दि. ७ ऑक्टो. रोजी बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा किनवट येथे महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाली असून ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करण्यासाठी महिलांना विविध प्रकारच्या योजनांची माहीती देण्यात आली.

आज दि. ७ ऑक्टोबर रोजी किनवट येथील साईमंदीराच्या सभागृहात पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी प्रगती लोकसंचालित साधन केंद्र च्या प्रभावती शेंडे होत्या.. तर ICICI बँकेचे बचतगट मॅनेजर अनिल इंगोले, यांच्यासह राहूल शिंदे व्यवस्थापक सावित्री CMRC नांदेड, श्रीमती रमा दामोदर, व्यवस्थापक अर्धापूर, श्रीमती सुकेशना कपाटे, श्रीमती कमलाताई देशमुख, लेखापाल सिद्धीकी अझहर यांच्यासह अनेकांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.

तत्पुर्वी महिलांच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली… दरम्यान निरंतर विकास प्रक्रियेतून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी महिलांची सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या या शासनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रगती लोकसंचालित साधन केंद्र किनवट चे व्यवस्थापक विशाल श्रोते यांनी उपस्थित महिला समुदायाला अत्यंत उपयुक्त माहीती देताना मागील वर्षात राबविलेल्या उपक्रमांसोबतच चालू वर्षात प्रगतीपथावर असलेले उपक्रम तसेच आगामी वर्षात राबविणा-या योजनांची माहीती दिली… तर प्रमुख पाहूणे उपस्थित असलेले राहूल शिंदे यांच्यासह अनिल इंगोले, श्रीमती रमा दामोदर तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षा प्रभावती शेंडे यांनीही उपस्थितांना सखोल व उपयुुुुक्त मार्गदर्शन केले.

किनवटसह हिमायतनगर व माहूर या तीन तालुक्यातील बचतगट महिलाच्या या सभेदरम्यान बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ कार्य केलेले हिमायतनगर तालुक्यातील ४ प्रेरकांसह ७० बचतगट, इस्लापूर विभागातील ५ प्रेरक व ८० बचतगट, किनवटमधील २ प्रेरक व ७० बचतगट तसेच माहूर तालुक्यातील २ प्रेरक व ८५ बचतगटांचा सन्मान करताना यावेळी प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले… तर बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय कार्य बजावणा-या जिल्ह्यातील सर्वोत्तम कार्य करणा-या सयोगिनी माहूरच्या भाग्यश्री वसंत भगत यांना प्रथम, किनवटच्या भारती झळके यांना द्वितीय तर हिमायतनगरच्या सिंधू लिंबेकर यांना तृतीय सन्मानपत्रासह संसारोपयोगी साहित्य देवून गौरविण्यात आले.

हिमायतनगरसह इस्लापूर, किनवट व माहूर या चार विभागातून उपस्थित असलेल्या हजारो महिला भगिनींच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाचे तंत्रशुद्ध सुत्रसंचालन सिंधू लिंबेकर यांनी प्रास्ताविक विशाल श्रोते तर आभार प्रदर्शन भाग्यश्री भगत यांनी केले.. यावेळी तीनही तालुक्यातील हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती लोकसंचालित साधन केंद्र किनवट चे व्यवस्थापक विशाल श्रोते यांच्यासह लेखापाल सिद्धीकी अझहर, सयोगिनी भाग्यश्री भगत, सिंधू लिंबेकर तसेच महानंदा पाटील यांनी परिश्रम घेतले…

The 12th Annual General Meeting of Pragati Loksanchali Sadhan Kendra Kinwat was held.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज
Next Article Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Nanasaheb Jadhav ; समाजकार्याचा विद्यार्थी हा सामाजिक अभियंता आहे – कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव

August 6, 2025

Three gates of Upper Manar Limbiti Dam opened on Saturday : ऊर्ध्व मानार लिंबीटी धरणाचे शनिवारी तीन दरवाजे उघडले; १४१३क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग -NNL

August 25, 2024

Himayatnagar : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद; मुस्लिम बांधवानी दिलं निवेदन

April 29, 2025

Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

December 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

Nomination : रविवार सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे भरता येणार

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी -NNL

नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?