Wednesday, May 13

Tag: Youth from Usmannagar killed

Accident News ; उस्माननगर येथील युवकांचा जांब येथे झालेल्या भिषण अपघात ठार

Accident News ; उस्माननगर येथील युवकांचा जांब येथे झालेल्या भिषण अपघात ठार

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर,माणिक भिसे। जांब ते शिरूर ताजबंद रोडवरील मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात उस्माननगर (ता. कंधार) येथील युवकांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील जांब (बु) ते शिरूर ताजबंद या राज्य महामार्गावर घडली होती , यामुळे उस्माननगर येथे हळहळ व्यक्त होत होती . उस्माननगर येथील अफरोज पठाण वय २६ वर्ष हा कामानिमित्त सासरवडीला गेला होता. परत येताना अपघात झाल्याचे समजताच उस्माननगर सुन्न झाले होते. जांब बु, येथील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढे जांब येथून शिरूर ताजबंदकडे जाणारा मोठा मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच- २९, टी- १६९३) व दुचाकी (क्रमांक एमएच- २६, सीके- ०८५८) यांच्यात धडक झाली. दुचाकीस्वार अफरोज खुर्शीद पठाण (वय २५, रा. उस्माननगर) याच्या अंगावरून ट्रकचे मागचे टायर गेल्याने जागेवरच ठार झाला. अफरोज ...
error: Content is protected !!