Friday, May 15

Tag: With updated infrastructure and amenities

Malegaon yatra meeting ; अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल – NNL

Malegaon yatra meeting ; अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। महाराष्‍ट्रातील महत्‍वपूर्ण तसेच दक्षिण भारतात प्रसिध्‍द असलेली माळेगाव यात्रेला यंदाही संस्‍मरणीय ठरविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन कामाला लागले आहे. यंदा अधिक प्राथमिक व मुलभूत सुविधा उपलब्‍ध केल्‍या जातील. या यात्रेचे औचित्‍य, महत्‍व आणि परंपरेला जोपासण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेमार्फत पूर्ण प्रयत्‍न केले जातील, अशी ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली. आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशंतवराव चव्‍हाण सभागृहात माळेगाव यात्रा पूर्वतयारी संदर्भात पत्रकार परिषद घेण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, ग्...
error: Content is protected !!