Friday, June 26

Tag: with the help of her lover

Hadgaon Murdered : प्रियकराच्या मदतीने सुनेने सासूचा खून केल्याचा थरारक प्रकार उघड

Hadgaon Murdered : प्रियकराच्या मदतीने सुनेने सासूचा खून केल्याचा थरारक प्रकार उघड

क्राईम, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील वाळकी फाटा परिसरात केदारनाथ पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या दगडाच्या खदानीत १० जानेवारी रोजी एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सदर मृत महिला हदगाव तहसील कार्यालयात चपराशी पदावर कार्यरत असलेल्या कमलबाई गंगाधर क्षीरसागर (वय ५५, रा. गौतम नगर, हदगाव) असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला आत्महत्या अथवा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, हदगाव पोलिसांनी केलेल्या सखोल आणि तांत्रिक तपासानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले असून सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधांना अडथळा ठरली सासू पोलिस तपासात आरोपी सुनीता नागेश क्षीरसागर (वय ३५) हिचे तिचा प्रियकर परमेश्वर किसन वानखेडे (रा. वटफळी) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबं...
error: Content is protected !!