Wednesday, May 13

Tag: with hard work and determination

Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

करियर, नांदेड
नांदेड। ज्येष्ठ पत्रकार कै. रवींद्र जोंधळे यांची कन्या कु. क्षितिजाने पोलीस दलातील वेगवेगळ्या चाचण्यामध्ये आपल्या मेहनतीचा ठसा उमटवून अखेर ती महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली. त्यामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने तिच्या पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, मराठवाडा महिला अध्यक्षा वैशालीताई हिंगोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे तसेच लोहा तालुका सल्लागार सोपान जाधव हे उपस्थित होते. कु. क्षितिजा जोंधळे ही सिडको नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे यांची कन्या आहे. वडिलांनेही पत्रकारितेमध्ये बरेच नावलौकिक मिळवले होते. त्यांनी अनेक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कामे केले होते, अनेक वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले होते. ते उच्चशिक्षित असल्याने आपल्या मुलावर सुद...
error: Content is protected !!