Tuesday, June 30

Tag: with beneficiaries through

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभार्थी महिला, स्वयंसहायता गट, ग्रामसंघ आणि स्थानिक नागरिकांशी ऑनलाईन थेट संवाद साधला. या संवाद मराठवाड्याशी उपक्रमात मराठवाड्यातील महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला व आपल्या शंका व अडचणी विभागीय आयुक्तासमोर नि:संकोचपणे मांडल्या. दुपारी 4 ते 6 या वेळेत पार पडलेल्या या संवादात विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त सुरेश बेदमुथा तसेच मराठवाड्यातून सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, तहसिलदार आदीं उपस्थित होते. तर नांदेड येथून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, डिआरडीएचे गजानन पातावार, एनआयसीचे प्रदीप डुमणे इ. संबंधित अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, निधी वितरण, प्रशिक्षण आणि का...
error: Content is protected !!