Thursday, May 14

Tag: were injured and rushed to the spot

Dolara Accident ; डोलारा येथे बैलगाडी उलटून एक शाळकरी मुलगा ठार ; तर दोन विद्यार्थिनी जखमी‌ परिसरात हळहळ – NNL

Dolara Accident ; डोलारा येथे बैलगाडी उलटून एक शाळकरी मुलगा ठार ; तर दोन विद्यार्थिनी जखमी‌ परिसरात हळहळ – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बैलगाडीतून शेताकडे जात असताना ती बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात एका सात वर्षीय विद्यार्थी ठार ...तर दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना, डोलारा ता‌. लोहा शिवारात दि‌.१ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डोलारा येथील अल्पभूधारक शेतकरी‌ संतोष माणिका‌ शिंदे यांची‌ सासरवाडी गावातच असून‌ त्यांचा मुलगा रुद्र संतोष शिंदे वय‌ ७ वर्ष व मुलगी पायल संतोष शिंदे वय‌ १२ वर्ष, श्रेया बळीराम बेटकर वय १२ वर्ष ‌ अन्य पाच विद्यार्थी व विद्यार्थिनी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टीचा. आनंद घालविण्यासाठी .....मोजमज्जा करण्यासाठी ..... पांडुरंग बळीराम बेटकर यांच्या शेताकडे बैलगाडीतून जात असताना उत्तराच्या ठिकाणी ही बैलगाडी अचानक उलटली. गाडीचा लोखंडी पाळणा विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे या अपघातात रुद्र संतोष शिं...
error: Content is protected !!