Browsing: was safely rescued at 11 pm.

नांदेड| मुखेड तालुक्यातील माऊली येथील मौला नबीसाब शेख हा व्यक्ती मौजे बेटमोगरा शिवारामध्ये 28 ऑगस्ट रोजी अडकला होता. हा व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदीसाठी आला होता.…