HomeनांदेडSambhajirao Dhulgande ; निस्वार्थ सेवाभाव : हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र - संभाजीराव...

Sambhajirao Dhulgande ; निस्वार्थ सेवाभाव : हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र – संभाजीराव धुळगंडे

नांदेड l इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी तथा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी केले.

वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या अवचित्ताने ज्येष्ठ समाजसेवी तथा नांदेड जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांचा अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लोहा तालुक्यातील पोले वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज करत असताना कुठेही दाग न लागू देता आपला कार्यकाळ यशस्वी पूर्ण करणारे धुळगुंडे महाराज यांचा ‘निष्कलंक नेतृत्व‘ असा उल्लेख यावेळी नानक साई फाउंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केला. अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा ज्येष्ठ विधीतज्ञ शिवाजीराव हाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ह भ प आत्माराम महाराज कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास बालाजीराव काळे, प्रा.मुरारी कुंभारगावे,कार्यकारी अभियंता जगताप, ज्येष्ठ विधीतज्ञ शिवाजीराव हाके,नानक साई फाउंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (घुमान यात्रावाले),उद्योजक भीमराव कापसे,निळकंठ उराडे, बालाजी उराडे, राजू उराडे,दत्ता उराडे, विस्तार अधिकारी संभाजी धुळगंडे, श्माजी मुख्याध्यापक खेडकर,स्वामी मुख्याध्यापक व सर्व स्टाफ जिल्हा परिषद शाळा फुलेवाडी.

पिराजी पिराजी धुळगंडे (माजी सरपंच), मोहन घुगे (उपसरपंच), गोविंद बासगीर (ग्रामपंचायत सदस्य), नवनाथ पोले (ग्रामपंचायत सदस्य), सौ. चंद्रकला अरुण येळगे.सौ. उषा संजय कंधारे,सौ. अनिता आप्पाराव पोले,सौ. सुनिता बाबाराव मिरटकर,सौ. सविता विजय सुरनर,हणमंत संभाजी धुळगंडे,लक्ष्मण संभाजी धुळगंडे,डॉक्टर टिके राय (लोहा).

माळवे (ग्राम विस्तार अधिकारी), शेषराव बाजगी (तंटामुक्ती अध्यक्ष), मारोतराव फुले,बालाजी भाऊराव पोले,पांडुरंग धुळगंडे,संग्राम पोले, मधुकर पोले, केरबा शेंडगे,हनुमंत शेंडगे, अरुण येळगे,आप्पाराव फुले, शिवाजी पांचाळ (पत्रकार), विलास सावळे व पत्रकार संघ लोहा,धनंजय उमरीकर, व सर्व ग्रामस्थ महिला पुरुष फुलेवाडी यांनी उपस्थित राहून धुळगुंडे महाराज यांना शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments