Wednesday, May 13

Tag: was elected as the state president

Com Shilatai Thakur ; अतिदुर्गम व डोंगराळ माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

Com Shilatai Thakur ; अतिदुर्गम व डोंगराळ माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

करियर, नांदेड
नांदेड। आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पार पडले. त्या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उदघाटक म्हणून सीटूचे राज्य सरचिटणीस ऍड.कॉ. एम.एच.शेख,राज्य कोषाध्यक्ष कॉ. के.आर.रघु,राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, कॉ. वसंत पवार, आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ.आनंदीताई अवघडे, कोषाध्यक्ष कॉ. अर्चनाताई घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून राज्यभरातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक ताई पंढरपूर येथे एकत्रित आल्या होत्या. अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नूतन राज्य कमिटी निवडण्यात आली असून राज्य कमिटी मध्ये एकूण ५७ सदस्य असून १९ पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून सुपरिचित असलेल्या माहूर येथील कॉ. शिलाताई ठाकूर या...
error: Content is protected !!