Wednesday, May 13

Tag: Vice President Anway Abdul Sheikh

Abdul Sheikh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्षपदी अन्वय अब्दुल शेख यांची निवड -NNL

Abdul Sheikh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्षपदी अन्वय अब्दुल शेख यांची निवड -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्षपदी कोसमेट येथील अन्वर अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली असून माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व माजी आमदार प्रदीप नाईक तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या हस्ते अन्वर अब्दुल शेख यांना नियुक्ती देण्यात आले आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा किनवट येथे नुकताच संपन्न झाला असून या पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी भाजपाच्या व इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी महिला आघा...
error: Content is protected !!